Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

विरामचिन्हे

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

वाक्य पूर्ण झाल्यावर या चिन्हाचा वापर करतात​.

a)

अर्धविराम ( ; )

b)

पूर्णविराम​ ( . )

2.

? या चिन्हाला काय म्हणतात ?

a)

प्रश्नचिन्ह

b)

अवतरण चिन्ह

3.

रमेश उमेश हसन अक्षय माझे मित्र आहेत .


(या वाक्यात कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल ?)

a)

स्वल्प विराम ( , )

b)

उदगार चिन्ह​ ( ! )

4.

अरे वा ( ---) सुंदर चित्र आहे .


या वाक्यात कोणत्या चिन्हाचा वापर कराल​.

a)

प्रश्नचिन्ह ( ? )

b)

उदगारचिन्ह ( ! )

5.

खालील वाक्यांना योग्य विरामचिन्ह जोडा.

मी रोज शाळेत जातो ( __ )

a)

पूर्ण विराम(.)

b)

प्रश्न चिन्ह(?)

6.

खालील वाक्यांना योग्य विरामचिन्ह जोडा.

बापरे ( __ ) केवढा हा हत्ती !

a)

अपूर्ण विराम(:)

b)

उद्गारवाचक चिन्ह(!)

7.

खालील वाक्यांना योग्य विरामचिन्ह जोडा.

विशालने कोणते नाटक पहिले ( __ )

a)

प्रश्न चिन्ह(?)

b)

पूर्ण विराम(.)