wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठीत

Total questions: 10

Worksheet time: 30mins

Name
Class
Date
1.

रवींद्रनाथांचा जन्म कोठे झाला?

a)

कोलकाता

b)

तामिळनाडू

c)

राजस्थान

2.

रवींद्रनाथांचे वडील कोण होते?

a)

जमीनदार

b)

शेतकरी

c)

शिक्षक

3.

रवींद्रनाथांना कोण म्हणून सर्व जग ओळखू लागले?

a)

कविसम्राट

b)

संगीतकार

c)

चित्रकार

4.

शांतिनिकेतनात कशाला महत्त्व होते?

a)

निसर्ग

b)

कारखाने

c)

घरे

5.

शांतिनिकेतनात वर्ग कोठे भरतात

a)

उघड्यावर

b)

रस्त्यावर

c)

बंदिस्त खोलीत

6.

आवडते या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा

a)

नावडते

b)

पसंतीचे

7.

शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

दंडक

b)

बेशिस्त

8.

तिरस्कार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

राग

b)

प्रेम

9.

कुटुंब या शब्दाचे लिंग ओळखा

a)

पुल्लिंग

b)

स्त्रीलिंग

c)

नपुसकलिंग

10.

परिचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

ओळखीचे

b)

अपरिचित