NEW
Font size
Worksheetsइयत्ता ६ वी पाठ १५ २
Total questions: 10
Worksheet time: 5mins
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
नाथानी काय मांडला ?
खेळ
हिशेब
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
चूक कशी होती ?
मोठी
अधोलीची
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
नाथ काय झाले ?
अस्वस्थ
व्यस्त
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
नाथांनी हिशेब किती वेळा तपासून पाहिला ?
१५ वेळा
तीन - तीनदा
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
मध्येच कोण जागी झाले ?
आजोबा
गुरु जनार्दनस्वामी
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
प्रकाशाचा कवडसा कुठून येत होता ?
दुसऱ्या खोलीतून
बाहेरून
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
कोणत्या तेलाचा दिवा जळत होता ?
खोबऱ्याच्या तेलाचा
एरंडीच्या तेलाचा
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
नाथांनी कोणाचे पाय धरले ?
वडील सुर्यनारायानाचे
जनार्दनस्वामीचे
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
स्वामीनी कोणाच्या पाठीवरून हात फिरवला ?
नाथाच्या
चक्रपाणी
खाली दिलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय ओळखा .
एकोबा कशात बुडून गेले होते ?
हिशेबात
कामात