NEW
Font size
Worksheetsmarathi quiz
Total questions: 15
Worksheet time: 8mins
वेणी फणी च विग्रह काय.....
वेणी आणि फणी
वेणी, फणी वगैरे
वेणी किंवा फणी
फणी वा वेणी
पाचपन्नास या सामासिक शब्दाचा समास ओळखा....
अव्ययीभाव समास
समाहार द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
द्विगु समास
वृक्षलता शब्दाचा समास.........
इतरेतर द्वंद्व समास
समाहार द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
इत्रेतर समास
समासचे एकूण किती प्रकार.......
तीन
दोन
चार
पाच
द्वंद्व समासचे एकूण किती प्रकार असतात??
चार
तीन
दोन
सर्व बरोबर
विधी प्रमाणे या विग्रहाचा सामासिक शब्द काय......
प्रतिविधी
विधि अनुसार
यथाविधि
विधीप्रमाणे
षडरिपू शब्दाचा समास कोणता.........
समाहार द्वंद्व समास
अव्ययीभाव समास
द्विगु समास
द्वंद्व सामास
खालील कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही.....
हात पाय
आकंठ
पदोपदी
विनाकारण
खालील शब्दापैकी कोणता शब्द वैकल्पिक समासाचे उदाहरण आहे....
दीडदोन
दिवस रात्र
प्रश्नोत्तरे
पतिपत्नी
कोणत्या समासात समुच्चयबोधक, उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात........
द्विगू समास
समाहार द्वंद्व समास
इतरेतर द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? या वाक्याचे विधानार्थी वाक्य खालील पैकी कोणते असेल?
आम्ही तुमचे उपकार विसरू का!
आम्हाला तुमचे उपकार नको.
आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही .
अरे ! आम्ही तुमचे उपकार कसे विसरू ?
फुकट दिले तरी कोणी नको म्हणणार नाही. या वाक्याचा प्रकार कोणता...
आज्ञार्थक वाक्य
उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
सर्व चूक
मनात खूणगाठ बांधणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय.....
उपरण्यास खूणगाठ बांधणे
मनात गाठ बांधणे
एखादी गोष्ट मनाशी पक्की करणे
खूण म्हणून मनात गाठ बांधणे
वर्णी लागणे या वाक्प्रचारचा योग्य अर्थ......
बढती होणे
नेमणूक होणे
फसवणूक होणे
बदली होणे
एक, गरीब, चार, सगळे या शब्दांना व्याकरणात म्हणतात.....
नाम
क्रियाविशेषण
विशेषण
क्रियापद
