Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

वीज वाचवा

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

१ ) क्रिकेटचा सामना कधी खेळला जाणार होता ?

a)

दुपारी

b)

संध्याकाळी

c)

दिवस-रात्र

d)

उद्या

2.

२ ) आजीने बातमी कशात  वाचली ?

a)

वर्तमानपत्रात 

b)

गोष्टीच्या पुस्तकात 

c)

- मासिकात

d)

-

  वरीलपैकी कोणतेही नाही

3.

३) आजीने कोणत्या खेळाची बातमी वाचली ?

a)

लंगडी

b)

कबड्डी

c)

क्रिकेट

d)

खो-खो

4.

१) तथ्य

a)

खोटे

b)

विरोध

c)

लबाड

d)

सत्य

5.

२) भुर्दंड

a)

दर

b)

गैरवापर

c)

शासन

d)

शिक्षा

6.

प्र३ ) खालील विरूध्दार्थी शब्द ओळखा ?

१ ) दिवस

a)

संध्याकाळी

b)

रात्र

c)

दुपारी

d)

सकाळ

7.

प्र३ ) खालील विरूध्दार्थी शब्द ओळखा ?

२ ) विरोध

a)

संमती

b)

मौज

c)

परवानगी

d)

वरीलपैकी कोणतेही नाही