Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

AKHIL BHARATIYA VIDYARTHI PARISHAD (M)

Total questions: 50

Worksheet time: 25mins

Name
Class
Date
1.

पहील्या इंग्रज-मराठा युद्धाचे  नेतृत्व कोणत्या मराठी सरदाराने केले होते ?

 

 

 

a)

महादजी शिंदे

b)

जिवाजी शिंदे

c)

धनाजी शिंदे

d)

जयाजी शिंदे

2.

इ.स. 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहीली राजकीय संघटना कोणती?

 

 

 

 

a)

ईस्ट इंडीया असोसिएशन

b)

सार्वजनिक सभा

c)

बॉम्बे असोसिएशन

d)

बॉम्बे प्रेसिडन्सी असोसिएशन

3.

इंग्रज सैन्याबरोबर झाशीच्या राणीच्या वेशात लढताना कोणते दाप्यत्य धारातीर्थी पडले?

 

a)

सुंदर व सुंदरी

b)

काशी व पुरनचंद

c)

झलकारी व पुरनचंद

d)

झलकारी व सुंदर

4.

४. भारतीय शिक्षणव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी' Minute on Indian Education 'हे भाषण कोणी केले?

 

a)

जनरल डायर

b)

लॉर्ड डलहौसी

c)

हिटलर

d)

लॉर्ड मेकॉले

5.

भारतात आलेला पहीला वसाहतवादी कोण?

 

a)

कोलंबस

b)

वास्को द गामा

c)

सायमन

d)

जनरल वेलिंग्टन

6.

पंजाबचे महाराजा रणजितसिंग याचे उत्तराधिकारी कोण?

 

a)

खारकसिंग

b)

हरिहरसिंग

c)

शेरसिंग

d)

नौनिहाल सिंग

7.

राजकुमार अकबर ह्यास पुढीलपैकी कोणत्या राजाने आश्रय दिला

a)

शिवाजी महाराज

b)

मिर्झाराजा जयसिंग

c)

संभाजी महाराज

d)

शाहू महाराज

8.

झाशीच्या राणीच्या दत्तक पुत्राचे नाव काय?

 

a)

1. आनंदराव

b)

गंगाधरराव

c)

विद्याधर

d)

विश्वासराव

9.

1857च्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये समाजातील सर्व वर्गांना एकत्र करून त्यांचे नेतृत्व कोणी केले?

 

a)

तात्या टोपे

b)

नानासाहेब पेशवे

c)

बहादूर शाह जफर

d)

अझिमुल्लाह

10.

1857 च्या युद्धाची सुरुवात कुठून झाली?

 

a)

बराकपूर

b)

लखनऊ

c)

मेरठ

d)

कलकत्ता

11.

मंगल पांडे यांना कुठे फाशी देण्यात आली?

a)

दिल्ली

b)

लखनऊ

c)

मेरठ

d)

बराकपूर

12.

1857 च्या उठावातील प्रमुख नेतृत्व कुंवरसिंग कुठल्या राज्याचे होते?

 

a)

मध्यप्रदेश

b)

बिहार

c)

राजस्थान

d)

उत्तरप्रदेश

13.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कुठे झाला?

 

a)

आग्रा

b)

वाराणसी

c)

झाशी

d)

पुणे

14.

1857 च्या उठावाला भारतीय स्वातंत्र्याची पहीली लढाई असे कोण म्हणाले?

 

a)

आर. सी. मुजुमदार

b)

पंडीत नेहरू

c)

वि. दा. सावरकर

d)

वल्लभभाई पटेल

15.

1899-1900 मध्ये झालेल्या मुंडा उठावाचे नेते कोण?

a)

सिद्धू

b)

बुद्ध भगत

c)

बिरसा मुंडा

d)

शंभूदान

16.

१८६७ मध्ये प्रार्थना समाजाची सुरुवात कुठे झाली?

 

a)

मुंबई

b)

दिल्ली

c)

कोलकाता

d)

चेन्नई

17.

नाशिक येथे 'मित्रमेळा 'नावाचे संघटन कोणी सुरु केले?

 

a)

वि. दा. सावरकर

b)

बाळ गंगाधर टिळक

c)

महात्मा ज्योतिबा फुले

d)

महादेव गोविद रानडे

18.

''आद्य क्रांतिकारक''ही उपाधी कोणासाठी वापरली जाते?

 

a)

वासुदेव बळवंत फडके

b)

वि. दा. सावरकर

c)

बाळ गंगाधर टिळक

d)

शिवराम हरी राजगुरु

19.

राघोजीराव रामजीराव भांगरे यांना कोणत्या उपाधीने ओळखतात

a)

नाईक

b)

पेशवे

c)

बहाद्दर

d)

धुरंदर

20.

लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र स्थापन केले?

 

a)

केसरी

b)

दर्पण

c)

अर्पण

d)

पांचजन्य

21.

पुणे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

a)

ॲनी  बेझंट

b)

बाळ गंगाधर टिळक

c)

विपिनचंद्र पाल

d)

मोहनदास गांधी

22.

अनुशिलन समिती काय काम करीत असे?

a)

स्वदेशी मालाचा प्रचार

b)

क्रांतिकारी संघटन

c)

कामगार संघटन

d)

राजकीय पक्ष

23.

भारतीयांवरील अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश अधिकारी रेंड याचा वध कुठल्या क्रांतिकारकाने केला?

 

a)

वासुदेव बळवंत फडके

b)

मदनलाल धिंग्रा

c)

चाफेकर बंधु

d)

वि. दा. सावरकर

24.

भारतीय क्रांतीकारक  मदनलाल धिंग्रा  यांनी कुठल्या ब्रिटीश अधिकाऱ्यावर  इंग्लंड येथे हल्ला केला?

a)

जनरल डायर

b)

कर्झन वायली

c)

जनरल रेंड

d)

लॉर्ड माऊंटबॅटन

25.

नाशिकचा अत्याचारी ब्रिटीश कलेक्टर जॅक्सन यांच्यावर गोळीबार करणारे भारतीय क्रांतिकारक कोण?

a)

अनंत लक्ष्मण कान्हेरे

b)

मदनलाल धिंग्रा

c)

सरदार उधमसिंग

d)

भगतसिंह

26.

जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्याचे नाव काय?

 

a)

कर्झन वायली

b)

लॉर्ड जॅक्सन

c)

जनरल डायर

d)

जनरल रेड

27.

जालियनवाला बाग हत्याकांडाचे प्रत्युत्तर म्हणून बंगालचे ब्रिटीश गव्हर्नर मायकल ओड्वायर यांच्यावर कोणी हल्ला केला?

a)

सरदार भगतसिंग

b)

शिवराम हरी राजगुरु

c)

सुखदेव

d)

सरदार उधमसिंग

28.

सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना झालेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये कोण हुतात्मा झाले?

 

a)

लाला लजपत राय

b)

लाला हरदयाळ

c)

बटुकेश्वर दत्त

d)

सरदार भगतसिंह

29.

सरदार भगतसिंह यांच्या सोबत असेम्बली मध्ये बॉम्ब  कोणी फेकले?

 

a)

शिवराम हरी राजगुरु

b)

बटुकेश्वर दत्त

c)

चंद्रशेखर आझाद

d)

सरदार उधमसिंह

30.

पं रामप्रसाद बिस्मिल यांनी कुठल्या कटात सहभाग घेतला होता 

 

a)

चेन्नई कट

b)

अलीपूर कट

c)

काकोरी कट

d)

दिल्लीकट

31.

३१. चंद्र शेखर आझाद यांचे मुळ नाव काय?

a)

चंद्र शेखर तिवारी

b)

चंद्र शेखर त्यागी

c)

चंद्र शेखर सिंग

d)

चंद्र शेखर बलराज

32.

नंदूरबार येथे वयाच्या १५व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणारा क्रांतिकारक कोण?

a)

शिरिषकुमार

b)

शिशिरकुमार

c)

शशीकुमार

d)

शितलकुमार

33.

मुंबई येथे परदेशी मालाचा ट्रक पुढे न जावा म्हणून ट्रक समोर आडवे पडत हौतात्म्य पत्करणारे क्रांतीकारक कोण?

a)

बापु गेनु

b)

बाबु गेनु

c)

बाळासाहेब गेनु

d)

बाबासाहेब गेनु

34.

नेताजी बोस यांनी स्थापना केलेल्या सैन्याचे नाव काय?

a)

National Army

b)

Indian Army

c)

Indian National Army

d)

National Indian Army

35.

नेताजी बोस यांनी स्थापना केलेल्या सैन्यातील महिला रेजिमेंट चे नाव काय?

a)

राणी दुर्गावती रेजिमेंट

b)

राजमाता जिजाऊ रेजिमेंट

c)

राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट

d)

राणी चेन्नम्मा रेजिमेंट

36.

नेताजी बोस यांनी स्थापना केलेल्या सैन्यातील महिला रेजिमेंटच्या कॅप्टनचे नाव काय?

a)

लक्ष्मी सेहेगल

b)

महादेवी वर्मा

c)

बसंती देवी

d)

दुर्गावती मेहेता

37.

३७. पुणे येथे विदेशी मालाची होळी कुठल्या क्रांतीकारकाने केली?

a)

लोकमान्य टिळक

b)

न्यायमूर्ती रानडे

c)

स्वातंत्र्यवीर सावरकर

d)

महात्मा फुले

38.

३८. धिल्लो-सेहेगल-शाह नवाझ या आझाद हिंद फौजेच्या सैनीकांविरुद्धचे खटले काय नावाने ओळखले जातात?

a)

Red Fort Trials

b)

Azad Hind Fauj Cases

c)

INA Trials

d)

Red Fort Cases

39.

दि. 18 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटीशांविरोधात सुरू झालेल्या नौदलातील उठावाची सुरुवात कुठल्या शहरातून झाली?

a)

कराची

b)

कोलकाता

c)

चेन्नई

d)

मुंबई

40.

'भारत छोड़ो आंदोलनाची सुरुवात असलेला 8 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?

a)

भारत छोड़ो दिन

b)

हुतात्मा दिन

c)

ऑगस्ट क्रांती दिन

d)

स्वातंत्र्य दिन

41.

खाली दिल्या पैकी कोणते क्रांतीकारक काकोरी कटात सहभागी नव्हते?

a)

राम प्रसाद बिस्मिल

b)

चंद्र शेखर आझाद

c)

अशफाक उल्ला खान

d)

जवाहरलाल नेहरू

42.

खाली दिल्या पैकी कोणते स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंद फौजेमध्ये सहभागी नव्हते?

a)

सुभाषचंद्र बोस

b)

रास बिहारी बोस

c)

खुदीराम बोस

d)

लक्ष्मी सेहेगल

43.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सर्वात कमी वयात हौतात्म्य पत्करणारे क्रांतिकारक कोण?

a)

शिरिषकुमार

b)

खुदीराम बोस

c)

भगत सिंह

d)

बाजी राऊत

44.

असहकार आंदोलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

a)

1910

b)

1920

c)

1930

d)

1940

45.

अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली?

a)

वि. दा. सावरकर

b)

मोहनदास गांधी

c)

बाळ गंगाधर टिळक

d)

सुभाषचंद्र बोस

46.

जर्मनीमध्ये भरलेल्या International Socialist Conference मध्ये भारताचा राष्ट्रध्वज कोणी फडकवला होता ?

a)

सरोजीनी नायडू

b)

मादाम कामा

c)

ॲनी बेझंट

d)

सिस्टर निवेदिता

47.

४७. महीला क्रांतीकारकांच्या सहभागासाठी ओळखली जाणारी क्रांतीकारी संघटना कोणती?

a)

युगांतर

b)

अनुशिलन समिती

c)

भारत माता समाज

d)

इंडीयन रिपब्लिकन आर्मी

48.

अमेरिका आणि कॅनडा येथे चालणारे भारतीय क्रांतीकारी संघटन कुठले?

a)

गदर पार्टी

b)

अभिनव भारत

c)

इंडीया हाऊस

d)

आझाद हिंद सेना

49.

लंडन येथे इंडीया हाऊस ची स्थापना कोणी केली होती ?

a)

लाला हरदयाळ

b)

श्यामजी कृष्ण वर्मा

c)

स्वातंत्र्यवीर सावरकर

d)

सुभाषचंद्र बोस

50.

आझाद हिंद सेनेने आपले तात्पुरते सरकार कुठे स्थापन केले?

a)

सिंगापूर

b)

रंगून

c)

जकार्ता

d)

बैंकॉक