NEW
Font size
WorksheetsTest
Total questions: 23
Worksheet time: 38mins
शासनाकडून किती प्रकारचे कार्य केले जाते?
तीन
2
चार
5
शासनाचे किती घटक आहेत?
6
5
4
3
The spriit of the law हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्लेटो
ॲरिस्टॉटल
मोंटेस क्यू
मेथी यावली
The spirit of the law या ग्रंथामध्ये मोंटेस क्यू ने कोणता सिद्धांत मांडला आहे?
राज्य उदयाचा सिद्धांत
न्यायाचा सिद्धांत
सत्ता विभाजनाचा सिद्धांत
स्वातंत्र्य संबंधीचा सिद्धांत
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकन काँग्रेसचा सदस्य
असतो
नसतो
पर्याय एक व दोन दोन्ही चुकीचे आहेत
वरीलपैकी नाही
सतराशे एक च्या एक टॉप सेटलमेंट नुसार कोणत्या देशाने न्यायव्यवस्थेचे अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे?
इंग्लंड
फ्रान्स
रसिया
भारत
भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
राष्ट्रपती
लोकसभा
राज्यसभा
न्याय मंडळ
भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमानुसार मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद करण्यात आली आहे?
कलम 1 ते 5
कलम 36 ते 51
कलम 12 ते 35
कलम 124 ते 135
काँग्रेस,संसद,आणि डायट हे कोणत्या देशातील कायदे मंडळाची नावे आहेत?
अमेरिका इंग्लंड व जपान
भारत इंग्लंड व जपान
पाकिस्तान इंग्लंड व जपान
यापैकी नाही
खालीलपैकी कोणत्या देशामध्ये द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात आहे?
जपान अमेरिका इंग्लंड भारत
ग्रीस बल्गेरिया पोर्तुगाल इस दुनिया
भारत बल्गेरिया पोर्तुगाल जपान
पाकिस्तान अमेरिका इंग्लंड पोर्तुगाल
भारताच्या राष्ट्रपती कडून राज्यसभेवर किती सदस्यांची नेमणूक केली जाते?
10
12
22
250
लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
सहा वर्ष
तीन वर्ष
पाच वर्ष
स्थाई
सिनेट हे कोणत्या देशातील वरिष्ठ सभागृह आहे?
जपान
पोर्तुगाल
इंग्लंड
अमेरिका
नॅशनल कौन्सिल आणि कन्सिल ऑफ स्टेट्स हे कोणत्या देशातील कनिष्ठ व वरिष्ठ सभागृह आहेत?
अमेरिका
जपान
ऑस्ट्रेलिया
स्विझरलँड
भारतात मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
राज्यसभेला
जनतेला
राष्ट्रपतीला
सामूहिकरीत्या लोकसभेला
खालील पैकी कोणत्या ठिकाणी नामधारी राष्ट्रप्रमुख आहेत?
अमेरिका इंग्लंड
इंग्लंड आणि भारत
अमेरिका आणि भारत
सिझरलँड आणि कॅनडा
कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यापुढे समानता हे कशाचे मुख्य तत्त्व आहे ?
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
न्याय मंडळ
वरीलपैकी नाही
भारतामध्ये कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे?
एकेरी न्यायव्यवस्था
दुहेरी न्यायव्यवस्था
तिहेरी न्यायव्यवस्था
यापैकी नाही
शासनाचे साधारणता किती प्रकार अस्तित्वात आहेत?
सहा
5
चार
तीन
खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये एकात्म शासन पद्धती दिसून येते?
फ्रान्स
डेन्मार्क
स्वीडन
वरीलपैकी सर्व
खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये संघराज्य शासन पद्धती अस्तित्वात आहे?
भारत अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया
ग्रीस पोर्तुगाल ऑस्ट्रेलिया भारत
इंग्लंड फ्रान्स रशिया एन
हॉलंड कॅनडा नार्वे सीडण
वंशपरंपरागत राजेशाही कोणत्या देशांमध्ये आहे?
इंग्लंड जपान नेपाळ भूतान
भारत अमेरिका इंग्लंड जपान
जापान मध्ये जपान इंग्लंड नेपाळ ग्रीस
वरीलपैकी नाही
गणराज्य शासन पद्धती असलेला देश कोणता?
इंग्लंड
भारत
जपान
यापैकी नाही
