wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Paper v, SY Political Science

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला राणी पहिली एलिझाबेथ हिने भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी केव्हा दीली

a)

1757

b)

1857

c)

1600

d)

1765

2.

मोरले मिंतो सुधारणा कायदा किंवा कौन्सिल कायदा केव्हा झाला

a)

1909

b)

1919

c)

1920

d)

1032

3.

माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा खालीलपैकी केव्हा झाला.

a)

1909

b)

1919

c)

1935

d)

1947

4.

पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली.

a)

1930

b)

1931

c)

1932

d)

1933

5.

1935 चा भारत प्रशासन कायद्यामध्ये किती कलमे आणि परिशीस्टे होती

a)

395 कलमी 11 परिशिष्टे

b)

321 कलमे 19 परिशिस्टे

c)

345, 12

d)

350, 10

6.

कोणत्या कायद्याने भारतामध्ये संघ राज्य शासन पद्धतीची सुरुवात झाली.

a)

1930

b)

1932

c)

1935

d)

1947

7.

कॅबिनेट मिशन योजना किंवा त्रिमंत्री योजना खालीलपैकी केव्हा झाली

a)

1935

b)

1945

c)

1946

d)

1947

8.

भारतीय स्वातंत्र्याच्या विधेयकास ब्रिटिश पार्लमेंटने किंवा मंजुरी दिली.

a)

18/04/1947

b)

18/05/1947

c)

18/06/1947

d)

18/07/1947

9.

घटना समितीच्या 292 जागांपैकी काँग्रेसला आणि मुस्लीम लीग ला किती जागा मिळाल्या होत्या

a)

213,73

b)

अनुक्रमे 211 -93

c)

अनुक्रमे 211 व 73

d)

215, 73

10.

घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली

a)

9 डिसेंबर 1946

b)

11डिसेंबर 1946

c)

13डिसेंबर 1946

d)

20जानेवारी 1947

11.

29 ऑगस्ट 1947 रोजी भरलेल्या घटना परिषदेच्या बैठकीत समितीची निर्मिती करण्यात आली

a)

मसुदा समिती

b)

केंद्र-राज्य समिती

c)

मूलभूत अधिकार समिती

d)

परराष्ट्रसंबंध समिती

12.

न्यायालयीन पुनर्विलोकन लिखित राज्यघटना संघराज्य पद्धती सर्वोच्च न्यायालय या तरतुदींवर कोणत्या देशांच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे

a)

इंग्लंड

b)

अमेरिका

c)

कॅनडा

d)

जपान

13.

भारतीय संविधानाने कोणत्या प्रकारच्या सार्वभौमत्वाचा स्वीकार केलेला आहे

a)

जनतेचे सार्वभौमत्व

b)

कायद्याचे सार्वभोमत्व

c)

न्यायालयीन सार्वभौमत्व

d)

यापैकी नाही

14.

दोन सत्ता प्रमुख ही कोणत्या प्रकारच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य असते

a)

राजेशाही

b)

संसदीय लोकशाही

c)

अध्यक्षीय लोकशाही

d)

यापैकी नाही

15.

कोणत्या घटना दुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून आठरा वर्ष करण्यात आली आहे

a)

61 वी

b)

78वी

c)

42वी

d)

44वी

16.

घटना समितीने कोणत्या दिवशी घटना स्वीकृत अधिनियमित आणि अंगीकृत केली

a)

26 नोव्हेंबर 1949

b)

26 जानेवारी 1950

c)

26 जानेवारी 1952

d)

25 जानेवारी 1950

17.

42 व्या घटनादुरुस्तीने सरनाम यामध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला

a)

प्रजासत्ताक

b)

गणराज्य

c)

समाजवादी

d)

यापैकी नाही

18.

भारतीय राज्य घटनेच्या तिसऱ्या भागामध्ये कलम 12 ते 35 मधून कशाची तरतूद करण्यात आलेली आहे

a)

मार्गदर्शक तत्त्वे

b)

मूलभूत अधिकार

c)

राष्ट्रपती व कार्य

d)

संसद

19.

भारतीय संविधानाच्या कलम 17 मध्ये कोणत्या प्रकारची तरतूद केलेली आहे

a)

अस्पृश्यता पाळण्याला मनाई करण्यात आलेली आहे

b)

शोषणाविरुद्धचा अधिकार यांची तरतूद केलेली आहे

c)

सांस्कृतिक अधिकाराची तरतूद केलेली आहे

d)

यापैकी नाही

20.

भारतीय संविधानातील कलम 32 कशाशी संबंधित आहे

a)

सर्वोच्च न्यायालय

b)

निवडणूक आयोग

c)

मार्गदर्शक तत्त्वे

d)

घटनात्मक उपाय किंवा सनदशीर इलाज यांचा अधिकार