wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Shivaji Maharaj

Total questions: 8

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

शिवाजी महराजांचा जन्म कधी झाला?

a)

१९ फेब १६३०

b)

१८ जेन १७३०

c)

१५ फेब २०००

d)

काहीच नाही

2.

शिवाजी महराज कधी मेले ?

a)

१० डिसेंबर १९५८

b)

३ एप्रिल १६८०

c)

६ जून १६५०

d)

९ नोव्हेंबर २००१

3.

शिवाजी चे पूर्ण नाव काय होते?

a)

शिवाजी शहाजी भोसले

b)

शिवाजी भोसले

c)

शहाजी भोसले

4.

शिवाजी महराजांच्या मुलाचे काय नाव होते

a)

सहजी बोह्सले

b)

शाम्भाजी भोसले

c)

शिवाजी भोसले

5.

शिवाजी महराजांचे आईचे नाव काय होते?

a)

पुतळाबाई

b)

जिजाबाई

6.

शिवाजी चे बाबांचे नाव काय होते?

a)

शाम्भाजी

b)

शहाजी

7.

शिवाजी, एक भारतीय शासक होते का?

a)

बरोबर

b)

चूक

8.

मुघल अत्याचार वाढत चालले होते का?

a)

चूक

b)

बरोबर