Worksheetsप्रशिक्षण पूर्व चाचणी (PRE-TEST)
Total questions: 15
Worksheet time: 8mins
बालके जन्मल्यानंतर लगेचच पाहू व ऐकू शकतात ?
बरोबर
चूक
जन्माच्या आधी पासूनच
बालकाच्या मेंदूची वाढ कधी पासून होत असते ?
जन्मानंतर
जन्माच्या आधी पासूनच
बालक एक वर्षाचे झाल्यापासूनच
उत्तरे पैकी एकही नाही
बालकाशी कधीपासून बोलायला सुरूवात केली पाहिजे?
बालकाला बोलायला येऊ लागल्यानंतर
जन्माच्या आधीपासून
बालकाचा जन्म झाल्यानंतर लगेच
बालकाचा जन्म झाल्याच्या ०६ माहे नंतर
बालकाची निगा राखणारी व्यक्ती म्हणजे कोण ?
जी व्यक्ती बालकाला खाऊ घातले
जी व्यक्ती बालकाशी संवाद साधते
जी व्यक्ती बालकाचे आजारापासून संरक्षण करते व बालक आजारी झाल्यास स्वाथ्य केंद्रात घेऊन जाते
वरील सर्व गोष्टी करणारी व्यक्ती
बालकाच्या मेंदूचा विकास झपाट्याने कोणत्या वयापर्यंत होत असतो ?
अंगणवाडीत प्रवेश घेतल्यानंतर
दोन ते तीन (०२ ते ०३) वर्ष
बालकाने शाळेत प्रेवश घेतल्यानंतर
शून्य ते तीन (०० ते ०३) वर्ष
लहान बालके आपल्या गरजा कशा प्रकारे दर्शवतात ?
फक्त रडून
काही संकेत करून किंवा चिन्हाने
लहान बालकांना आपली गरज सांगता येत नाही
लहान बालके कोणतीही वस्तूतों डात घालतात ?
लहान बालकांना काहीच समजत नाही म्हणून
वस्तूतों डात घालायला मजा वाटते
जिज्ञासा वाटते
वरील पैकी २ व ३
वरील पैकी सर्व
बालके खेळायला कधी सुरूवात करतात ?
बालके पाच ते सहा वर्षाचे झाल्यावर
जन्मापासून
१ वर्षानंतर
बाळाला जन्माचे १००० दिवसानंतर
स्तनपान करतांना आईने बालकाशी बोलले पाहिजे का ?
होय
नाही
माहित नाही
बालकाशी खेळल्यामुळे बालकाचा कोणता विकास होतो ?
शारीरिक विकास
बौद्धिक विकास
भावनिक विकास
सामाजिक विकास
वरील पैकी चारही
निव्वळ स्तनपान म्हणजे काय ?
केवळ आईचे दूध
आईचे दूध व पाणी
आईचे दूध व गाईचे दूध
वरील पैकी एकही नाही
बालके नवीन गोष्टीकरत असतात तेव्हा कोणत्या गोष्टीची जास्त गरज असते ?
प्रोत्साहनाची
मदतीची
दुर्लक्षकरण्याची
१२ महिन्याची बालके खालील गोष्टी पैकी कोणती गोष्टी करू शकतात ?
आधाराशिवाय उभी राहतात
व्यवस्थित पणे चालू शकतात
स्वतः जेवण करू शकतात
वरील सर्व
बालकाने एखादी घाणेरडी वस्तूआपल्याकडे ओढून घेतली तर आईने काय केले पाहिजे?
रागावले पाहिजे किंवा मारले पाहिजे म्हणजे बालक पुन्हा तसे करणार नाही
ती वस्तू बालका कडून हिसकावून घेतली
बालकाचे लक्ष दुसरी कडे वळवले पाहिजे
१० महिन्याच्या आतील बालकांना भूक लागली आहे हे कसे ओळखाल ?
बालक रडते तेव्हा
आईचा पदरओढून
निरनिराळे आवाज काढून
तोंडात बोटे टाकून
वरील सर्व
