WorksheetsUnit-1 आयकर मूळ संकल्पना
Total questions: 20
Worksheet time: 10mins
भारतात सर्वप्रथम आयकर केव्हा लावल्या गेला?
अ. 1860
ब. 1886
क. 1918
ङ 1961
खालीलपैकी ----- , उत्पन्न करमुक्त आहे.
अ. कृषि उत्पन्न
ब. विदेशी भत्ते
क. भारतीय कंपनीकडून लाभांश
ड. अ आणि ब
करमुक्त उत्पन्नाचा उल्लेख आयकर अधिनियमाच्या धारा ----- मध्ये केला आहे.
अ. 10
ब. 80 C
क. 13
ड.2
आयकराची गणना करतांना ----- , कृषि उत्पन्नाचा समावेश एकुण उत्पन्नात केल्या जातो.
अ. व्यक्तीच्या
ब. सार्थेच्या
क. कंपनीच्या
ङ. स्थानिय सत्तेच्या
वित्तीय वर्ष 2022-23 चे करनिर्धारण वर्ष कोणते राहील?
अ. 2019-20
ब. 2020-21
क. 2023-24
ड. यापैकी नाही
आयकराच्या दृष्टिने अतिवरीष्ठ नागरीक म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांचे वय ----- पेक्षा अधिक आहे.
अ. 60 वर्ष
ब. 65 वर्ष
क. 80 वर्ष
ड. यापैकी नाही
विभिन्न शिर्षकांच्या उत्पन्नाच्या बेरजेला ------ म्हणतात.
अ. एकुण सकल उत्पन्न
ब. एकुण उत्पन्न
क. करयोग्य उत्पन्न
ङ समायोजित उत्पन्न
आयकर अधिनियमामघ्ये "व्यक्ती" म्हणजे -----
अ. हिंदू अविभक्त कुटूंब
ब. कंपनी
क. स्थानिय सत्ता
ङ ही सर्व
आयकर विभाग ----- यांच्या नियंत्रणात कार्य करतात.
अ. केंद्र सरकार
ब. राज्य सरकार
क. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ
ड. मुख्य आयकर कमिश्नर
करनिर्धारण वर्ष 2023-24 करिता, भारतामधील एक महिला (गतवर्षात जिचे वय 60 पेक्षा अधिक पण 80 पेक्षा कमी आहे ), उत्तपन्नाची करमुक्त मर्यादा ------आहे.
अ. रु 1,90,000
ब. रु 2,40,000
क. रु 3,00,000
ड. रु 3,50,000
भारतात सर्वप्रथम आयकर ----- यांच्या द्वारे लावल्या गेला.
अ. सर जेम्स विल्सन
ब. सर जेम्स
क. सर न्यूटन
ड. सर ल्यूकस
आयकर, --------- या व्यक्तींवर लावल्या जाते
अ. ज्यांचे गतवर्षाचे उत्पन्न करमुक्त सीमेपेक्षा कमी आहे
ब. ज्यांचे गतवर्षाचे उत्पन्न करमुक्त सीमेपेक्षा जास्त आहे
क. ज्यांचे गतवर्षाचे उत्पन्न 2,45,0000 रु. पर्यंत आहे
ङ ज्यांचे गतवर्षाचे उत्पन्न 2,50,0000 रु. पर्यंत आहे
करनिर्धारण वर्षाचा कालावधी ----- असतो
अ. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
ब. 1 एप्रिल ते 31 मार्च
क. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर
ड. 1 जुलै ते 30 जून
आयकराची गणना ----- वर केल्या जात
अ. पुंजी
ब. स्थिर संपत्ती
क. उत्पन्न
ड. व्यापारीक लाभ
गतवर्ष म्हणजे -----
अ. वित्तीय वर्ष
ब. कॅलेन्डर वर्ष
क. हिशोबाचे वर्ष
ड. करनिर्धारण वर्षाच्या पूर्वीचे वित्तीय वर्ष
आयकर अधिनियम ----- मध्ये संमत झाला.
अ. 1961
ब. 1971
क. 1981
ड. 1951
प्रत्येक वर्षी 1 एप्रिल ला सुरुवात होणाऱ्या बारा महिन्याच्या कालावधीला ----- म्हटल्या जाते
अ. गतवर्ष
ब. लेखा वर्ष
क. कर निर्धारण वर्ष
ड. वित्तीय वर्ष
वर्तमान आयकर अधिनियम ----- या नावाने ओळखल्या जातो.
अ. आयकर अधिनियम 1922
ब. आयकर अधिनियम 1886
क. आयकर नियम 1962
ड. आयकर अधिनियम 1961
करदात्याचे एकुण सकल उत्पन्न काढण्याकरीता एकुण किती शिर्षक आहे?
अ. 3
ब. 4
क. 5
ङ 6
आयकराचे दर ----- निर्धारीत केल्या जाते
अ. आयकर अधिनियमाद्वारे
ब. वित्त अधिनियमाद्वारे
क. अध्यादेशाद्वारे
ड. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाद्वारे
