Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Gudi Padwa

Total questions: 4

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

मणिपूर गुढीपाडव्याला काय म्हणतात?

a)

साजिबो नोंगमा पनबा चेराओबा

b)

उगादी

c)

नबा वर्षा

d)

गुढी पाडवा

2.

गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात जास्त खाल्ले जाणारे पदार्थ कोणते?

a)

कोथिंबीर वडे

b)

श्रीखंड

c)

काजूचे मोदक

d)

पुरणपोळी

3.

गुढीपाडवा साजरा करण्याचे कारण काय?

a)

या दिवशी भगवान राम १४ वर्षांच्या वनवासातून अयोध्येत परतले.

b)

या दिवशी ब्रह्माने विश्व आणि काळ निर्माण केला.

c)

या दिवशी राम आणि सीता यांचा विवाह झाला होता.

4.

गुढीचा अर्थ काय आहे?

a)

भगवान ब्रह्माचा ध्वज

b)

भगवान राम

c)

भगवान लक्ष्मी

d)

चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस