wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

विंचू चावला

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

चित्राचे नाव सांगा :

a)

इंगळी

b)

खेकडा

c)

साप

d)

मगर

2.

विंचू चावला या कवितेचे कवी कोण ?

a)

संत रामदास

b)

संत नामदेव

c)

संत एकनाथ

d)

संत तुकाराम

3.

'विंचू चावला' या भारुडात कोणत्या दोन वाईट प्रवृत्ती विषयी सांगितले आहे ?

a)

काम आणि लोभ

b)

मोह आणि क्रोध

c)

काम आणि क्रोध

d)

क्रोध आणि मत्सर

4.

काम या शब्दाचा अर्थ लिहा :

a)

अनिर्बंध इच्छा

b)

काम करणे

c)

राग

d)

आनंद

5.

विंचू चावला , ------------ चावला

a)

इंगळी

b)

विंचू

c)

वृश्चिक

d)

मोठा विंचू