Worksheetsशिक्षण-समाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन
Total questions: 10
Worksheet time: 8mins
-------------------- हा समाज परिवर्तनाचा खराखुरा आधार आहे.
शिक्षण
शिक्षक
पालक
अभ्यासक्रम
सामाजिक परिवर्तनातील --------------- ही एक प्रभावी शक्ती आहे.
शिक्षण
शिक्षक
अभ्यासक्रम
प्रशिक्षण
सामजिक परिवर्तनाचा खरा पाया -------------- मध्येच घातला जातो.
समाज
कुटुंब
शाळा
देश
‘मुलभूत अर्थाने समाज रचनेतील बदल म्हणजे समाज परिवर्तन होय’ असे ------------------- यांनी म्हटले आहे.
डॉ. हॅरी जॉन्सन
जॉर्ज पेन
ब्राऊन
किम्बाल यंग
खालीलपैकी ---------------- हा एक सामजिक परिवर्तनातील अडथळा आहे.
शासन
दूरदर्शन
संगणक
पुस्तके
खालीलपैकी ---------------- हा सामजिक परिवर्तनातील अडथळा नाही.
आर्थिक विषमता
शासन
वय
नियम
शिक्षकांनी ------------------ याद्वारे सामाजिक परिवर्तनाची मनोभूमिका विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावी.
ध्येये
अभ्यासक्रम
अध्यापन पद्धती
यापैकी नाही
----------------- सामाजिक शक्ती सामाजिक परिवर्तनाचे कार्य करतात.
धार्मिक
राजकीय
आर्थिक व औद्योगिक
वरील सर्व
‘समाजातील शिक्षकाचे स्थान अतिशय महत्वाचे आहे’ असे असे -------------- यांनी म्हटले आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
ब्राऊन
जॉर्ज पेन
किम्बाल यंग
‘चांगल्या शिक्षकांविना उत्कृष्ठ शिक्षण पद्धतीसुद्धा अपयशी ठरते व चांगल्या शिक्षकांमुळे शिक्षणपद्धतीतील दोषही दूर करता येतात’ असे ----------------- यांनी म्हटले आहे.
हुमायून कबीर
हंटर
सॅडलर
कोठारी
