NEW
Font size
Worksheetsनिवडक मध्ययुगीन गद्य , पद्य
Total questions: 7
Worksheet time: 2mins
मराठीतील आद्य चरित्र ग्रंथ कोणता ?
लीळाचरित्र
स्मृतिस्थळ
दृष्टान्त पाठ
रुक्मिणीसैवंर
संत सावता माळी यांनी आपल्या व्यवसायाला दिलेले विठ्ठल भक्तीचे रुपक त्यांच्या कोणत्या अभंगात आढळते ?
भली केली हीन यात । नाही वाढविली महती ।।
कांदा मूळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।।
डोईचा पदर आला खांद्यावर
वारियाने कुंडल हाले
वछाहरण या आपल्या ग्रंथात वृंदावन आणि तेथील झाडांचा महिमा कोणी वर्णिला आहे ?
विश्वनाथ बाळापूरकर
नारायण पंडित
दामोदर पंडित
नरेंद्र कवी
शिवकालीन जीवनाचे प्रतिबिंब कशातून उलगडते
आख्यान काव्यातून
भागवतादी ग्रंथांतून
बातमीपत्रातून
ऐतिहासिक पत्रव्यवहारातून
आपल्या अध्यात्मिक अभिव्यक्तिसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी कोणत्या काव्यप्रकाराचा वापर केला
अभंग
पोवाडा
मुक्तछंद
चिंतनगर्भ काव्य
लोकजीवनातील मराठीमोळी भाषा , राज्यव्यवहारात फारसीचा प्रभाव , लेखकांवर असलेला संस्कृतचा प्रभाव यांचे मिश्रण कोणत्या वाड्.मयप्रकाराच्या भाषेत आढळते ?
बखर
फटका
पोवाडा
लावणी
शिवकालीन कागदपत्रातील कौलनामा म्हणजे काय ?
ताम्रपट
अभिनंदनपत्र
आश्वासनपत्र
शुभेच्छापत्र
