Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

SBZ Library 2022

Total questions: 6

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

महाराष्ट्राचा पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे?

a)

जामसंडे सिंधुदुर्ग

b)

जैतापूर

c)

जायकवाडी

d)

यापैकी नाही

2.

किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a)

नागपूर

b)

नांदेड

c)

उस्मानाबाद

d)

अहमदनगर

3.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सिमेंट कारखाने आहेत ?

a)

यवतमाळ

b)

नागपूर

c)

चंद्रपूर

d)

गडचिरोली

4.

महाराष्ट्र शासनाने शहरे विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेकडे जबाबदारी सोपवली आहे ?

a)

म्हाडा

b)

सिडको

c)

गृहनिर्माण संस्था

d)

हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉपरेशन

5.

कोणत्या ठिकाणी पूर्णा व तापी नदीचा संगम होतो ?

a)

बराणपुर

b)

चांगदेव

c)

शहादा

d)

ब्रह्मगिरि

6.

महाराष्ट्रात राज्याचे वनाखालील क्षेत्राचे प्रमाण--- आहे

a)

21 %

b)

25 %

c)

27 %

d)

10 %