WorksheetsTest Two I.Tax (2024-25 Statement MCQ)
Total questions: 10
Worksheet time: 15mins
विधान एक : केंद्र सरकारद्वारे आयकर वार्षिक उत्पन्नावर आकारण्यात येणारा प्रत्यक्ष कर होय.
विधान दोन : आयकर हा फक्त वैध उत्पन्न्वर आकारला जातो.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : कृषी उत्पन्न हे करमुक्त आहे.
विधान दोन : घरगुती कंपनीकडून प्राप्त लाभांश करमुक्त असतो.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : सरकारी कर्मचाऱ्यांना मनोरंजन भत्त्याची कपात मिळते.
विधान दोन : सरकारी कर्मचाऱ्यांना मनोरंजन भत्त्याची कपात ही जास्तीत जास्त रु.5,000 पर्यंत मिळते.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : सकल वेतनातून प्रमापित कपात मिळते.
विधान दोन : सकल वेतनातून मनोरंजन भत्त्याची कपात मिळते.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : धारा 23(2 )(b) अंतर्गत रिकाम्या गृह्संपत्तीचे वार्षिक मूल्य शून्य असते.
विधान दोन : स्वतःच्या व्यापारात वापरण्यात येणाऱ्या गृह्संपत्तीचे उत्पन्न शून्य असते.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : आयकर कार्यवाहीसाठी झालेल्या खर्चाला रु. 20,000 पर्यंत कपात स्वीकृत होते.
विधान दोन : राजनितिक पक्षाला दिलेले अंशदान कपातीस पात्र असते.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : सनदी लेखापाल हा एक व्यवसाय आहे.
विधान दोन : एका डॉक्टरचे कार्य व्यापार या शीर्षकांतर्गत येईल.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : पोट भाडेकरूला दिलेल्या गृह्संपत्तीपासूनचे उत्पन्न हे अन्य साधनापासून उत्पन्न होय.
विधान दोन : खासदारांना मिळणारे वेतन हे वेतन या शिर्षकांतर्गत करदेय असते.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : धारा 80 C च्या तरतूदी व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांना लागू होतात.
विधान दोन : करनिर्धारण वर्ष 2023-24 करिता धारा 80 C अंतर्गत जास्तीत जास्त रु.1,50,000 पर्यंतची कपात मिळते.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
विधान एक : धारा 80 E अंतर्गत मुलाच्या उच्च शिक्षणाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याजाकरिता कपात स्वीकृत होते.
विधान दोन : धारा 80 E अंतर्गत मुलाच्या शिक्षणाकरीता घेतलेल्या कर्जावरील पूर्ण व्याजाला , वडिलांना कपात स्वीकृत होते.
अ) विधान एक बरोबर
ब) विधान दोन बरोबर
क) दोन्ही विधाने बरोबर
ड) दोन्ही विधाने चूक
