wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Science Quize

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

पानिपत चे तिसरे युद्ध कुणामध्ये झाले?

a)

मराठा आणि इंग्रज

b)

इंग्रज आणि मुघल

c)

मराठा आणि अफगाण

d)

यापैकी नाही

2.

महिलांसाठी बँक बनवणारे प्रथम राज्य कोणते?

a)

मध्यप्रदेश

b)

महाराष्ट्र

c)

गुजरात

d)

केरळ

3.

गेटवे ऑफ इंडिया कोठे स्थित आहे?

a)

संभाजीनगर

b)

दिल्ली

c)

अमरावती

d)

मुंबई

4.

१८५७ मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तत्प झाले असतांना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले?

a)

तात्या टोपे

b)

नानासाहेब पेशवे

c)

बहादूर शाह

d)

जफरअझिमुल्लाह

5.

वाघाने गाईला मारले

 

a)

कर्मणी प्रयोग

b)

कर्तरी प्रयोग

c)

भावे प्रयोग

d)

यापैकी नाही

6.

'हात दाखविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.  

a)

कर्तबगारी दाखविणे

b)

प्रकृती दाखविणे

c)

हात दाखऊन भविष्य पाहणे

d)

फसविणे

7.

‘चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ दया

a)

 चमच्याने दुध पाजणे

b)

चांदीच्या विटेचे चमचे बनविणे

c)

गर्भश्रीमंत

d)

मौल्यवान वस्तू वापरणे 

8.

लोकशाही पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक कोणता.

a)

पोलीस

b)

राजकीय नेते

c)

जनता

d)

पैसा

9.

........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

 

a)

नायगारा

b)

जोग

c)

कपिलधारा

d)

शिवसमुद्र

10.

दाल सरोवर कोठे आहे? -

a)

जम्मू-काश्मीर

b)

आंध्रप्रदेश

c)

राजस्थान

d)

तामिळनाडू