Worksheetsक्रिया
Total questions: 15
Worksheet time: 8mins
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
वार्षिक परीक्षा संपली.
वार्षिक
संपली
परीक्षा
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
मुलांनी खूप धमाल केली.
धमाल
खूप
मुलांनी
केली
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
संध्याकाळी खूप पाऊस पडला.
पडला
पाऊस
संध्याकाळी
खूप
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
सुगरण झाडावर घरटे बांधते.
बांधते
घरटे
झाडावर
सुगरण
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
गट्टी
जमली
यांच्यात
व
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
पहाटे पाखरे गाणी ------------
भरेल
देते
गातात
घ्यावी
झाले
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
नदीचे पाणी गढूळ--------------
भरेल
देते
गातात
घ्यावी
झाले
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
चंद्रावरची शाळा एकविसाव्या शतकात --------------
भरेल
देते
गातात
घ्यावी
झाले
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
माणसाला प्रत्येक वस्तू भूमी ---------------
भरेल
देते
गातात
घ्यावी
झाले
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
होळीला पर्यावरणाची काळजी--------------
भरेल
देते
गातात
घ्यावी
झाले
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
उद्या मी शाळेत लवकर-----------------
करते
जाणार
होते
येईल
पळतो
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
व्यायामाने शरीर बलवान -----------------
करते
जाणार
होते
येईल
पळतो
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
ससा तुरुतुरु -----------------
करते
जाणार
होते
येईल
पळतो
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
मी उद्या सहलीला -----------------
करते
जाणार
होते
येईल
पळतो
योग्य क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा.
आजी देवाला नमस्कार -----------------
करते
जाणार
होते
येईल
पळतो