Worksheetsवृद्ध्त्वाबाद्द्ल काही ..
Total questions: 11
Worksheet time: 6mins
भारतात साधारण किती वृद्ध लोक असू शकतील ?
५ कोटीच्या आसपास
१० कोटीच्या आसपास
८ कोटीच्या आसपास
सांगता येत नाही
भारतात माणसाचे सरासरी वयोमान काय ?
६० वर्षे
७० वर्षे
८० वर्षे
सांगता येत नाही
भारतात वृद्धावस्थेमध्ये विस्मृतीचे आजार असण्याचे प्रमाण किती असेल ?
४ ते ५ %
१ %
.५%
१० %
वृद्धत्वाचे प्रमुख लक्षण कोणते ?
शारीरिक क्षमता कमी होणे
वजन कमी होणे
झोप न येणे
खाणे कमी होणे
सारखे आजार होणे
वृद्धत्वामुळे कोणत्या क्षमता बाधित होतात ?
मानसिक क्षमता
बौद्धिक क्षमता
बोलण्याची क्षमता
वाचन क्षमता
वृद्धात्वामध्ये नवे फारसे शिकता येत नाही कारण _____
इच्छा कमी होते
स्मृती कमी होते
वयोमर्यादा असतात शिकण्याला
छे, असे काही नाही,
जसे जसे वय वाढते (८० +) तसे तसे आपले घर, ठराविक जागा यांच्याशी सख्य वाढते
चूक
बरोबर
सांगता येत नाही
खालीलपैकी कोणती गोष्टी वयोवृद्ध व्यक्तींना जास्त त्रासदायक असते ?
एकटे वाटणे
बोअरडम
चिडचिड
आत्मविश्वास कमी
असहायता
वृद्ध अवस्थेत झोप न येण्याचे कारण काय असावे ?
ताण तणाव
खाणे कमी होते म्हणून
मेंदूच्या पेशींचे अनारोग्य
सांगता येत नाही
लहानपणापासून जपलेले छंद हे वृद्धत्वाचा आधार असतात
पूर्णपणे सहमत
थोडेफार सहमत
असहमत
---- ही एक छोटी गोष्ट वृद्ध व्यक्तींचे त्रास कमी करते
वृद्धांशी संवाद
काही काम करणे
नवे काही शिकणे
मित्रमंडळ
वृद्धांची काळजी घेणे
