WorksheetsBhagavad Gita Chapter 1 Quizz
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Q1 At the start of Mahabharat war what was Dhritrasthra's feeling?
महाभारत युद्धाच्या प्रारंभी धृतराष्ट्राची भावना काय होती?
Doubtful
संशयास्पद
Fearful
भीत्रेपणा
Partial
पक्षपात पूर्ण
All of the above
वरील सर्व
Q2. What is the significance of Kurukshetra?
कुरुक्षेत्राचे महत्त्व काय?
It is named after Kauravas
कौरवांच्या नावावरून हे नाव पडले आहे
It is ‘dharmakshetra’, place of piligrimage
ते 'धर्मक्षेत्र', तीर्थक्षेत्र आहे
It is the battle field
ते युद्धक्षेत्र आहे
It is a huge stadium
ते एक मोठे स्टेडियम आहे
Q3. Self glorification is the symptom?
आत्म गौरव हे कश्या चे लक्षण आहे
Insecurity
असुरक्षितता
Fear
भीती
Frustration
निराशा
Lamentation
विलाप
Q4. Which one of the following is not the sign of victory?
खालीलपैकी कोणते विजयाचे चिन्ह नाही?
Krishna on Pandavas side
पांडवांच्या बाजूने कृष्ण
Transcendental conch shell
अलौकिक शंख
Hanuman on Arjuna’s chariot flag
अर्जुनाच्या रथावर हनुमान
Blue horses of Arjuna’s chariot
अर्जुनाच्या रथाचे निळे घोडे
Q5. What does “Take care of dharma and dharma will protect you” indicate?
"धर्माची काळजी घ्या आणि धर्म तुमचे रक्षण करेल" हे काय सूचित करते?
Work is worship
काम म्हणजे पूजा
Commit sins and atone as per the scriptures
शास्त्रानुसार पाप आणि प्रायश्चित्त करा
Follow the scriptures and live peacefully
शास्त्राचे पालन करा आणि शांततेने जगा
Live life king size
जीवन जगा राजा सारखे
Q6. Whose example was given to highlight the principle that ‘When we are on Krishna’s side, all his associates help us’?
'जेव्हा आपण कृष्णाच्या बाजूने असतो तेव्हा त्याचे सर्व सहकारी आपल्याला मदत करतात' हे तत्त्व अधोरेखित करण्यासाठी कोणाचे उदाहरण दिले?
Jataayu
जटायु
Bali
बाली
Sugriva
सुग्रीव
Hanuman
हनुमान
Q7. Identify which is not a symptom of stress what Arjuna was experiencing?
Limbs quivering
हातपाय थरथरत
Butterfly in the stomach
पोटात फुलपाखरू
Mouth drying up
तोंड कोरडे पडणे
Mind Reeling
मन निश्चय करण्यात डगमळणे
Q8. Adidaivik means natural calamities?
आदिदैविक म्हणजे नैसर्गिक आपत्ती.
TRUE
खरे
FALSE
खोटे
Q9. Dengue fever is?
डेंग्यू ताप खलील पैकी आहे
Adhyatmik – Problems coming from Self
अध्यात्मिक - स्वतःपासून येणार्या समस्या
Adibhautik – Problems coming from other living entities
आदिभौतिक - इतर सजीवांकडून येणाऱ्या समस्या
Adidaivik – Problems coming from other Nature
आदिदैविक – इतर निसर्गाकडून येणाऱ्या समस्या
None of the above
यापैकी काहीही नाही
Q10. Arjuna was worried on account of?
अर्जुन काळजीत पडला होता करण
a) Compassion
करुणा
b) Loss of enjoyment
भोगाचा तोटा
c) Both a and b
a आणि b दोन्ही
d) None of the above
यापैकी काहीही नाही
