Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Poshan Tracker test

Total questions: 14

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

1.     कृपया पोषण ट्रॅकर ॲपची नवीन आवृत्ती निवडा. 

a)

a.       17.4

b)

b.       18.4

c)

c.       18.5.1

d)

d.       18.6

2.

2.     पोषण ट्रॅकरवर दररोज कोणते उपक्रम/नोंदी अद्यावत केले जावेत?

a)

a.       मुलांची उपस्थिती

b)

b.       गरम ताजा आहार दिल्याची  नोंद

c)

c.       अंगणवाडी केंद्राची अद्यावत स्थिती

d)

d.       वरील सर्व

e)

e.       वरीलपैकी काहीही नाही

3.
  1. 3. पोषण ट्रॅकर ॲप मधून अंगणवाडी कार्यकर्ती लाभार्थीचे नाव काढू शकते?

a)

a.       बरोबर

b)

b.       चूक

4.

4.     पोषण ट्रॅकर मोबाईल ॲप हे खालीलपैकी कोण व्यक्ती वापरू शकते?

a)

a.       सीडीपीओ

b)

b.       आयसीडीएस पर्यवेक्षिका

c)

c.       अंगणवाडी कार्यकर्ती

d)

d.       सर्व

5.

5.     गरोदर स्त्रिया ज्या गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीत आहेत त्यांना खालीलपैकी कोणत्या  रंगामध्ये ठळक केले जाते?

a)

a.       पीवळा/Yellow

b)

b.       लाल/Red

c)

c.       हिरवा/Green

6.

6.     पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनीवापरणे आवश्यक आहे?

a)

a.       सीडीपीओ

b)

b.       आयसीडीएस पर्यवेक्षिका

c)

c.       डिपीओ

d)

d.       सर्व

7.

7.     अंगणवाडी सेविकेने जर मुलांच्या वाढीचे 40 टक्के निरीक्षण पुर्ण केले तर त्यांना रुपये 500 चा मासिक प्रोत्साहना भत्तासाठी पात्र आहे?

a)

a.       बरोबर

b)

b.       चूक

8.

8.     दुसऱ्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रांतून आलेल्या लाभार्थ्यांना आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये स्वीकारण्यासाठी कोणत्या पर्यायाचा वापर करावा?

a)

a.       लाभार्थी नोंदणी

b)

b.       लाभार्थी स्थलांतरण

c)

c.       लाभार्थी मृत

d)

d.       इतर

9.

9.     गर्भवती महिला, स्तनदा माता यांची यशस्वी नोंदणी नंतर खालीलपैकी कोणती माहिती बदलता येत नाही?

a)

a.       जन्म तारीख, प्रसूती दिनांक आणि वजन उंची

b)

b.       एलएमपी, प्रसूती दिनांक आणि जन्मतारीख

c)

c.       इतर

10.

10.      0 ते ६ महिने बालकांच्या जन्माच्या वेळी भरलेली वजन-उंची मध्ये बदल करता येऊ शकतो?

a)

a.       चूक

b)

b.       बरोबर

11.

11.     गर्भवती महिलेला स्तनदा मातेमध्ये स्थलांतरित करण्यासाठी किमान किती  महिन्यांची गर्भवती असणे आवश्यक आहे?

a)

a.       ६

b)

b.       ५

c)

c.       ७

d)

d.       ८

12.

12.     खालीलपैकी कोणत्या admin लॉगिन द्वारे कोणताही लाभार्थी निष्क्रिय करणे, नवीन प्रकल्प,सेक्टर आणि अंगणवाडी केंद्र जोडणे तसेच नवीन वापरकर्ता तयार करता ?

a)

a.       प्रकल्प

b)

b.       राज्य

c)

c.       सेक्टर (बिट)

d)

d.       वरील सर्व

13.

13.     लाभार्थी एकदा निष्क्रिय केल्यानंतर किती दिवस मास्टर लिस्ट मध्ये पाहता येईल?

a)

a.       ६ महिने

b)

b.       ४ महिने

c)

c.       ७ महिने

d)

d.       ३ महिने

14.

14.     डॅशबोर्ड वापरकर्ता यांना चालू महिना या विभागामध्ये उपलब्ध असलेल्या अहवालांमध्ये एक दिवसा आधीची माहिती सर्व निर्देशकामध्ये दर्शविली जाते?

a)

a.       बरोबर

b)

b.       चूक