Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi Grammar grade 7 लिंग
Total questions: 11
Worksheet time: 14mins
Name
Class
Date
1.
खालील शब्दांचे लिंग ओळखा .
१] नदी
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुसकलिंग
2.

खालील शब्दांचे लिंग ओळखा .
सिंहीण
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुसकलिंग
3.
तुम्ही श्याम सारखे कोणावर प्रेम करता ?
4 lines
4.
खालील वाक्यांचे वचन बदलून लिहा .
१] मी वही आणली
a)
मी वह्या आणली
b)
मी वही आणतो
c)
मी वह्या आणल्या
5.
लिंगाचे ३ प्रकार (a) (b) (c) आहेत.
Choose from the below words
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
एकवचन
बहुवचन
6.
वाक्यामध्ये लिंग आणि वचन यानुसार वाक्यात
(a) बदलत असते
Choose from the below words
क्रियापद
नाम
वस्तू
इतर
सर्व
7.
खालील वाक्यात वचन बदलून लिहा.
१] राम फळे आणून खातो. (a)
Choose from the below words
राम फळ आणून खातो.
राम फळ आणून कापतो
राम फळे आणतो
8.
वचन बदला. १] माईने शाळा पाहिली
a)
माईने शाळा पाहिल्या
b)
माईने शाळा पाहिली
c)
माईने शाळे पाहिले
9.
लिंग ओळखा - आई सुंदर दिसते.
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुसकलिंग
10.
लिंग आणि वचन चा उपयोग काय आहे ?
4 lines
11.
तुम्हाला मराठी च्या क्लास मध्ये शिकवलेले समजते किती समजते .
a)
थोडे
b)
कमी
c)
चांगले
d)
खूप चांगले
Reset
