wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

परिमेय व अपरिमेय संख्या

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

0,1,2,3............. या संख्यांना --------म्हणतात

a)

नैसर्गिक संख्या

b)

पूर्ण संख्या

c)

वास्तव संख्या

d)

परिमेय संख्या

2.

परिमेय संखेचा छेद खालील पैकी काय नसतो

a)

1

b)

0

c)

2

d)

वरील पैकी सर्व

3.

योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा

संख्यांरेषा दोन्ही बाजूला............

a)

खंडित असते

b)

अखंड असते

c)

वरील दोन्ही

d)

माहित नाही

4.

7/3ही संख्या ------= संख्या आहे

a)

परिमेय

b)

नैसर्गिक

c)

वास्तव

d)

अपरिमेय

5.

खालील पैकी पूर्णांक संख्या समूह कोणता

a)

1,2,3 4.............

b)

0,1,2,3,.......

c)

-3,-2,-1,0,1,2,3,....

d)

1/2, 0,,1,2,

6.

योग्य चिन्ह द्या

-7 [ ] -9

a)

>

b)

<

c)

=

d)

माहित नाही

7.

ज्या परिमेय संख्येचे दशांश रूप करताना बाकी शून्य येते त्या दशांश रुपाला काय म्हणतात

a)

खंडित दशांश रूप

b)

अखंडित दशांश रूप

c)

अखंड आवर्ती रूप

d)

या पैकी काही नाही

8.

22/7:

ही परिमेय संख्या

खालील पैकी कोणते रूप आहे

a)

खंडित दशांश

b)

अखंड दशांश रूप

c)

अखंड आवर्ती रूप

d)

माहित नाही

9.

पायथागोरस प्रमेय कोणत्या प्रकारच्या त्रिकोणा मध्ये वापरतात

a)

सर्व त्रिकोण

b)

समभुज त्रिकोण

c)

काटकोन त्रिकोण

d)

लघुकोन त्रिकोण

10.

-40 आणि -25 या दोन संख्या च्या बाबतीत खालील कोणते विधान योग्य आहे

a)

-40 >-20

b)

-40 < -20

c)

-40 = -20

d)

वरील पैकी सर्व