wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Quiz

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

संपूर्ण वर्तुळाचे माप किती असते?

a)

360०

b)

180

c)

90

d)

90

2.

त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते?

a)

90

b)

60

c)

180

d)

360

3.

-5+(-5)=?

a)

0

b)

1

c)

10

d)

-10

4.

5-6=?

a)

1

b)

-1

c)

11

d)

-11

5.

सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती?

a)

1

b)

0

c)

2

d)

-1

6.

शून्य कोनाचे माप किती असते?

a)

0

b)

90

c)

180

d)

100

7.

माय म्हणजे काय?

a)

आई

b)

वडील

c)

बहीण

d)

भाऊ

8.

जागतिक व्याघ्र दिवस कधी असतो?

a)

29 जुलै

b)

30 जुलै

c)

1ऑगस्ट

d)

5सप्टेंबर

9.

भारतीय स्वातंत्र्य दिन कधी असतो?

a)

15ऑगस्ट

b)

26जानेवारी

c)

1मे

d)

5जुलै

10.

सर्वात लहान सम मूळ संख्या कोणती?

a)

1

b)

-1

c)

2

d)

-2

Similar Resources on Wayground