wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाठ - ११ . गाय

Total questions: 6

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

प्रश्न वाचा व योग्य उत्तरला टीक करा . १ गाय आपल्याला काय देते ?

a)

गवत

b)

दूध

c)

चार

d)

वरील सर्व

2.

२. आईने कोणाला दूध दिले ?

a)

मुलांना

b)

बाबांना

c)

वासराला

d)

ताईला

3.

३. बाबांनी कोणाचे दुध काढले ?

a)

बकरीचे

b)

म्हशीचे

c)

गायीचे

d)

मेंढीचे

4.

प्रश्न २ . गाळलेल्या जागा भरा . १ . -------------------- गाईचे दुध काढले .

(a)  

5.

२. ---------------- दुध केले फस्त.

(a)  

6.

३ आईने मुलांना ------------- दिले .

(a)