wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

8th गणित प्रकरण 1 ले परिमेय व अपरिमेय संख्या भाग 1

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

1, 2, 3, 4, ------ हि कोणत्या प्रकारचा संख्यांचा संच आहे ?

a)

अपरिमेय संख्या

b)

परिमेय संख्या

c)

नैसर्गिक संख्या

d)

यापैकी नाही

2.

0, 1, 2, 3, 4, -----हि ----- प्रकारच्या संख्यांचा संच आहे ?

a)

पूर्ण संख्या

b)

अपूर्ण संख्या

c)

अपरिमेय संख्या

d)

पूर्णांक संख्या

3.

-- - - - -, -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, -------हि कोणत्या प्रकारच्या संख्यांचा संच आहे ?

a)

नैसर्गिक संख्या

b)

अपरिमेय संख्या

c)

पूर्ण संख्या

d)

पूर्णांक संख्या

4.

4/5 व 5/4 यापैकी मोठी कोणती आहे ?

a)

4/5

b)

5/4

c)

यापैकी नाही

d)

दोन्ही उत्तर बरोबर

5.

2 आणि -2 यापैकी कोणती संख्या लहान आहे ?

a)

-2

b)

2

c)

यापैकी नाही

d)

दोन्ही समान आहेत