Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
संगत कोन एकरूप असतात
व्युत्क्रम कोन एकरूप असतात
अन्तर कोन पूरक असतात
सर्व बरोबर
संगत कोनाच्या 2 जोड्या असतात
विधान सत्य आहे
विधान असत्य आहे
आकृती दिल्याशिवाय सांगता येत नाही
यापैकी नाही
अन्तर कोनांच्या दोन जोड्या असतात
व्युक्त्रूम कोनाच्या 4 जोड्या असतात
आकृतीशिवाय सांगता येत नाही
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
व्युत्क्रम कोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.
अन्तर कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात
संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात.
संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा परस्परांना छेडतात.
View all
5 questions
8th गणित : प्रकरण दुसरे : समांतर रेषा व छेदिका : भाग 4
Worksheet
•
8th Grade