Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
आकृतीमध्ये संगत कोनांची कोणती जोडी बरोबर आहे ?
∠a व ∠e
∠b व ∠f
∠h व ∠c
∠d व ∠f
आकृतीमध्ये ∠f आणि ∠d या -------प्रकारच्या जोड्या आहेत ?
संगत कोन
अंतर कोन
व्युत्क्रम कोन
बाह्यव्युत्क्रम कोन
आकृतीमध्ये अंतर कोनांची ------ जोडी सत्य आहे ?
∠d आणि ∠f
∠c आणि ∠e
∠d आणि ∠b
∠d आणि ∠e
आकृतीमध्ये ∠d आणि ∠b या -------प्रकारच्या जोड्या आहेत ?
विरुद्ध कोन
आकृतीमध्ये बाह्यव्युत्क्रम कोनांची ------ जोडी सत्य आहे ?
∠a आणि ∠g
∠b आणि ∠e
View all
10 questions
त्रिकोणी व चौकोनी संख्या
Worksheet
•
4th - 8th Grade