wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

8th गणित : प्रकरण तिसरे : घातांक व घनमूळ : भाग 5

Total questions: 5

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

पुढील उदाहरणामध्ये कितव्या घाताचे कितवे मूळ आहे ते ओळखा

22532225^{\frac{3}{2}}

a)

225 च्या वर्गमुळाचे घन

b)

225 च्या घनाचे वर्गमुळ

c)

225 च्या घनाचे वर्ग

d)

225 च्या वर्गाचे घन

2.

पुढील उदाहरणामध्ये कितव्या घाताचे कितवे मूळ आहे ते ओळखा

454545^{\frac{4}{5}}

a)

54 च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ

b)

45 च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ

c)

45 च्या पाचव्या घाताचे चौथे मूळ

d)

45 च्या पंचेचाळीसव्या घाताचे 45 वे मूळ

3.

पुढील उदाहरणामध्ये कितव्या घाटाचा कितवे मूळ आहे ते ओळखा

816781^{\frac{6}{7}}

a)

81 च्या 76 व्या घाताचे 76 वे मूळ

b)

81 च्या 67 व्या घाताचे 67 वे मूळ

c)

81 च्या सहाच्या घाताचे सातवे मूळ

d)

81 च्या सातव्या घाताचे सहावे मूळ

4.

पुढील उदाहरणामध्ये कितव्या घाटाचा कितवे मूळ आहे ते ओळखा

100410100^{\frac{4}{10}}

a)

100 च्या 41 व्या घाताचे 41 वे मूळ

b)

100 च्या 14 व्या घाताचे 14 वे मूळ

c)

100 च्या दहाव्या घाताचे चौथे मूळ

d)

100 च्या चौथ्या घाताचे दहावे मूळ

5.

पुढील उदाहरणामध्ये कितव्या घाटाचा कितवे मूळ आहे ते ओळखा

215821^{\frac{5}{8}}

a)

21 च्या पाचव्या घाताचे आठवे मूळ

b)

21 च्या आठव्या घाताचे पाचवे मूळ

c)

21 च्या 58 व्या घाताचे 85 वे मूळ

d)

21 च्या 85 व्या घाताचे 58 वे मूळ