NEW
Font size
Worksheets8th गणित : प्रकरण तिसरे : घातांक व घनमूळ : भाग 6
Total questions: 5
Worksheet time: 2mins
22523
या उदाहरणामध्ये कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते ओळखा
225 च्या वर्गमुळाचा घन
225 च्या घनमुळाचा वर्ग
225 च्या तिसऱ्या मुळाचा घन
225 च्या दुसऱ्या मुळाचा वर्ग
4554
या उदाहरणामध्ये कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते ओळखा
45 च्या चौथ्या मुळाचा चौथा घात
45 च्या पाचव्या मुळाचा चौथा घात
45 च्या चौथ्या मुळाचा पाचवा घात
45 च्या पाचव्या मुळाचा पाचवा घात
8176
या उदाहरणामध्ये कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते ओळखा
81 च्या सातव्या मुळाचा सातवा घात
81 च्या सहाव्या मुळाचा सहावा घात
81 च्या सातव्या मुळाचा सहावा घात
81 च्या सहाव्या मुळाचा सातवा घात
10048
या उदाहरणामध्ये कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते ओळखा
100 च्या आठव्या मुळाचा आठवा घात
100 च्या आठव्या मुळाचा चौथा घात
100 च्या चौथ्या मुळाचा चौथा घात
100 च्या चौथ्या मुळाचा आठवा घात
2132
या उदाहरणामध्ये कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते ओळखा
21 च्या घनमुळाचा वर्ग
21 च्या वर्गमुळाचा घन
21 च्या वर्गमुळाचा वर्ग
21 च्या घनमुळाचा घन