Font size
S
M
L
XL
Worksheets7.11.1 - पेशीरचना आणि सूक्ष्मजीव - पेशी
Total questions: 19
Worksheet time: 19mins
Name
Class
Date
1.
आपली इयत्ता निवडा
a)
7 वी क
b)
7 वी ड
2.
स्वत:चा परीक्षा क्रमांक टाईप करा.
4 lines
3.
स्वत:चे पूर्ण नाव टाईप करा.
4 lines
4.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
a)
अक्षर
b)
शब्द
c)
वाक्ये
d)
पेशी
5.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
a)
पेशी
b)
ऊती
c)
इंद्रिय
d)
पुस्तक
6.
सर्व सजीवांच्या रचनात्मक व कार्यात्मक आणि मूलभूत घटक म्हणजे --------- होय.
a)
पेशी
b)
ऊती
c)
इंद्रिय
d)
शरीर
7.
--------- या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम पेशींचा शोध लावला.
a)
रॉबर्ट हुक
b)
एम.जे. श्लायडेन
c)
थिओडोर
d)
आर. विरशॉ
8.
या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूक्ष्मदर्शक बनवला.
a)
रॉबर्ट हुक
b)
एम.जे. श्लायडेन
c)
थिओडोर
d)
ॲन्टोन ल्युवेन्हॉक
9.
खालीलपैकी कोणकोणत्या एककांचा उपयोग पेशींचा आकार मोजण्यासाठी करतात.
a)
मिलिमीटर
b)
मायक्रोमीटर
c)
नॅनोमीटर
d)
सेंटिमीटर
10.
1 मिलिमीटर = ---------- मायक्रोमीटर
a)
10
b)
100
c)
1000
d)
10000
11.
दृश्यकेंद्रकी पेशींचे पुढीलपैकी कोणते दोन प्रकार आहेत?
a)
दृश्यपेशी
b)
अदृश्यपेशी
c)
वनस्पती पेशी
d)
प्राणी पेशी
12.
गटात न बसणारा शब्द ओळखा:
a)
पेशीभित्तिका
b)
पेशीपटल
c)
पेशीद्रव्य
d)
केंद्रक
13.
वनस्पतीपेशीच्या सर्वात बाहेरील आवरणाला काय म्हणतात?
a)
पेशीभित्तिका
b)
पेशीपटल
c)
पेशीद्रव्य
d)
केंद्रक
14.
प्राणीपेशीच्या सर्वात बाहेरील आवरणाला काय म्हणतात?
a)
पेशीभित्तिका
b)
पेशीपटल
c)
पेशीद्रव्य
d)
केंद्रक
15.
पेशीपटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान असणाऱ्या द्रवरूप पदार्थाला काय म्हणतात?
a)
पेशीभित्तिका
b)
पेशीपटल
c)
पेशीद्रव्य
d)
केंद्रक
16.
पेशीच्या कार्याचे नियंत्रण करणारे पेशीतील प्रमुख अंगक कोणते आहे?
a)
पेशीभित्तिका
b)
पेशीपटल
c)
पेशीद्रव्य
d)
केंद्रक
17.
पेशींमध्ये ऊर्जा तयार करण्याचे काम ---------- या पेशी अंगकामार्फत केले जाते.
a)
Option 1
b)
लवके
c)
रिक्तिका
d)
तंतुकणिका
18.
प्रकाश संश्लेषण घडवून आणण्यासाठी वनस्पती पेशींमध्ये ----------- हे महत्त्वाचे अंगक असते.
a)
हरितलवक
b)
केंद्रक
c)
रिक्तिका
d)
तंतुकणिका
19.
----------- हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते.
a)
हरितलवक
b)
पेशिभित्तिका
c)
रिक्तिका
d)
तंतुकणिका
Reset
