Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

विशेषण

Total questions: 3

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.
  1. १. खालील वाक्यातून योग्य विशेषण ओळखा.

  2. आंबा खूप गोड आहे.

a)

आंबा

b)

गोड

c)

खूप

d)

आहे

2.

२. विशेषण ओळखा.

हे झाड खूप उंच आहे.

a)

हे

b)

आहे

c)

उंच

d)

झाड

3.

३. विशेषण ओळखा.

मेघा खूप आळशी आहे.

a)

आहे

b)

मेघा

c)

खूप

d)

आळशी