Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

बाह्य स्त्रोत व्यवसाय प्रक्रिया आणि ताण व्यवस्थापन १

Total questions: 13

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

आपली संस्था अधिक लवचिक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी _____बाह्यस्त्रोत उपयोगी पडतो.

a)

व्यवसाय लवचिकता

b)

व्यवसाय कायापालट

c)

व्यवसाय कार्यक्षम

d)

यापैकी नाही

2.

विशिष्ट मागण्या, अडथळे किंवा बंधने किंवा संधी यामुळे व्यक्तीवर निर्माण झालेला मानसिक ताण म्हणजे____ होय.

a)

बोजा

b)

दबाव

c)

रोग

d)

तणाव

3.

_____ मुळे पुरेशी झोप लागत नाही किंवा मुळीच झोप लागत नाही.

a)

तणावा

b)

रोगा

c)

हसण्या

d)

यापैकी नाही

4.

____ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे एखादी कंपनी आपली विशिष्ट कार्ये खास अशा व्यवसाय संस्थेकडे सुपूर्त करते.

a)

बी. पी. ओ.

b)

सेवा

c)

चिन्हांकन

d)

समारंभ

5.

एल. पी. ओ. म्हणजे____

a)

कायदेवषयक वस्तू बाह्यस्त्रोत

b)

कायदेवषयक प्रत्यक्ष बाह्यस्त्रोत

c)

कायदेवषयक किंमत बाह्यस्त्रोत

d)

कायदेवषयक प्रक्रिया बाह्यस्त्रोत

6.

_____तणावामुळे आपल्या स्नायूंना शक्ती मिळते आणि हृदयाचे कार्य सुधारते.

a)

चांगल्या

b)

वाईट

c)

तीक्ष्ण

d)

जुनाट

7.

आधुनिक काळात____ या प्रकारची कार्ये बी. पी. ओ. माध्यमातून केली जातात.

a)

गाभाभूत कार्ये.

b)

बिगर गाभाभूत कार्य

c)

महत्त्वाची कार्य

d)

किरकोळ कार्य

8.

बांधीलकी असलेले परदेशातील सेवा केंद्र (CODCs) ची स्थापना ____या कंपन्या करतात.

a)

एकाच देशातील कंपन्या

b)

अप्रगत देशातील कंपन्या

c)

बहुराष्ट्रीय कंपन्या

d)

लहान आकाराच्या कंपन्या

9.

तणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती____.

a)

वाढते

b)

घटते

c)

स्थिर राहते

d)

यापैकी नाही

10.

अंतर्गत व्यावसायिक कार्यासाठी____ हा बी. पी. ओ प्रकार फायदेशीर ठरतो.

a)

अय कार्यालयीन कामासाठी बाह्यस्त्रोत

b)

पार्श्व कार्यालयीन कामासाठी बाह्यस्त्रोत

c)

वरील पैकी दोन्हीही

d)

यापैकी नाही

11.

या प्रकारची केंद्रे CODCs ला सेवा पुरवतात.

a)

ज्ञान प्रक्रिया बाह्यस्त्रोत

b)

बाह्यस्त्रोताची त्रयस्थ केंद्र

c)

परदेशाशी संबंधीत बाह्यस्त्रोत

d)

विशिष्ट व्यवसाय संस्थांना सेवा देणारे बाह्यस्त्रोत

12.

ज्ञान, कौशल्य आणि प्राविण्य वापरून जी कार्य केली जातात_____ त्यास महणतात

a)

प्राविण्य प्रक्रिया बाह्यस्त्रोत

b)

ज्ञान प्राविण्य बाह्यस्त्रोत

c)

ज्ञान प्रक्रिया बाह्यस्त्रोत

d)

कौशल्य प्रक्रिया बाह्यस्त्रोत

13.

ग्राहक संपर्क सेवा केंद्र हा _____ बाह्य स्त्रोत प्रकार आहे.

a)

ज्ञान प्रक्रिया

b)

कायदेवषयक प्रक्रिया

c)

अग्रकार्यालयीन कामासाठी

d)

त्रयस्थ केंद्र.