NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsवाक्या चे प्रकार
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मुलांनो, रांगेत चाला.
a)
प्रश्नाअर्थी वाक्य
b)
आज्ञार्थी वाक्य
c)
विधानार्थी वाक्य
2.
तुला लाडू आवडतो का?
a)
आज्ञार्थी वाक्य
b)
उदगारार्थी वाक्य
c)
प्रश्नर्थी वाक्य
3.
माझे घर दवाखाण्याजवळ आहे.
a)
विधानार्थी वाक्य
b)
उदगारार्थी वाक्य
c)
आज्ञार्थी वाक्य
4.
अरेरे ! किती वाईट झाले !
a)
आज्ञार्थी वाक्य
b)
उदगारार्थी वाक्य
c)
प्रश्नार्थी वाक्य
5.
तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
a)
प्रश्नर्थी वाक्य
b)
विधानार्थी वाक्य
c)
उदगारार्थी वाक्य
6.
कित्ती छान आहात तुम्ही सगळेजण !
a)
नकारार्थी वाक्य
b)
आज्ञार्थी वाक्य
c)
उदगारार्थी वाक्य
7.
आणखी काय माहिती आहे सुश्रुत तुला?
a)
उदगारार्थी वाक्य
b)
प्रश्नार्थी वाक्य
c)
विधानार्थी वाक्य
8.
मला हे चित्र पसंत आहे.
a)
नकारार्थी वाक्य
b)
विधानार्थी वाक्य
c)
होकारार्थी वाक्य
9.
दररोज अभ्यास करावा
a)
विधनार्थी वाक्य
b)
होकारार्थी वाक्य
c)
आज्ञार्थी वाक्य
10.
भारत माझा देश आहे.
a)
प्रश्नाअर्थी वाक्य
b)
विधनार्थी वाक्य
c)
होकारार्थी वाक्य
Reset
