wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Test Three I.Tax (2024-25,Statement MCQ)

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

विधान एक : गत वर्ष हे नेहमी 1 एप्रिल पासून सुरु होते.

विधान दोन : उत्पन्न कमविलेल्या वर्षाला करनिर्धारण वर्ष असे म्हणतात .

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

2.

विधान एक : अवयस्क मुलाचे उत्पन्न रु.1,500 पर्यंत करमुक्त असते.

विधान दोन : पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज रु.3,500 पर्यंत एक व्यक्तीकरिता करमुक्त असते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

3.

विधान एक : वेतनामध्ये मजूरी, निवृत्ती वेतन तसेच विक्रीवर कमिशन यांचा समावेश होतो.

विधान दोन : वेतनातून रोख प्राप्ती, अनुलाभ तसेच वेतनाच्या जागी लाभ यांचा समावेश होतो.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

4.

विधान एक : सकल वेतनातून मनोरंजन भत्त्याची कपात मिळते.

विधान दोन : मनोरंजन भत्त्याची कपात सर्व कर्मचार्यांना स्वीकृत होते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

5.

विधान एक : भाडयाने दिलेल्या घराच्या वार्षिक मुल्यातून वार्षिक प्रभार स्वीकृत होतो.

विधान दोन : गृह्संपत्तीचे वार्षिक मूल्य हे दरवर्षी समान असते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

6.

विधान एक : व्यापाराच्या उत्पन्नातून वैद्यकिय व्ययांना वजावट मिळते.

विधान दोन : वस्तू व सेवाकराकरिता तरतूद हा स्वीकृत खर्च आहे.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

7.

विधान एक : पुंजी लाभाचे दोन प्रकार पडतात.

विधान दोन : आभूषण हे पुंजी संपत्ती नाही.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

8.

विधान एक : भारतीय कंपनीकडून प्राप्त लाभांश हा करदेय असतो.

विधान दोन : भारतीय कंपनीचे अंश विकत घेण्याकरिता घेतलेल्या कर्जावरील व्याजाला अन्य साधनाचे उत्पन्न काढतांना कपात मिळते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

9.

विधान एक : धारा 80 C च्या तरतूदी व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांना लागू होतात.

विधान दोन : करनिर्धारण वर्ष 2023-24 करिता धारा 80C अंतर्गत जास्तीत जास्त रु.1,50,000 पर्यंतची कपात मिळते.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक

10.

विधान एक : धारा 80C च्या तरतूदी कंपनीला लागू होत नाही.

विधान दोन : धारा 80 G च्या तरतूदी या देणगी संदर्भात असतात.

a)

अ) विधान एक बरोबर

b)

ब) विधान दोन बरोबर

c)

क) दोन्ही विधाने बरोबर

d)

ड) दोन्ही विधाने चूक