WorksheetsBhagwad Gita Chapter 2 - Marathi Quiz
Total questions: 15
Worksheet time: 11mins
मनाच्या चंचलतेचे एकमेव कारण म्हणजे अंतिम ध्येयाचे ____ आहे (2.66)
प्रभाव
अभाव
स्वभाव
कहिच संबंध नाही
इंद्रियांवर नियंत्रण कसे ठेवावे? (2.58)
पाणीपुरी खाऊन
बैलाप्रमाणे त्यांना पूर्णपणे मोकळे सोडून देणे
सकर्म करून
कासवाप्रमाणे इंद्रियेला आवर घालणे आणि भगवंताच्या आनंदासाठी गुंतणे
मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? (2.13)
आत्मा एक शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थलांतर करतो
कोण आत्मा? असे काहीही होत नाही
आत्मा देखील मरतो
आत्मा देवामध्ये विलीन होतो
अध्यात्मिक सेवांचे परिणाम काय आहेत?
आम्हाला सर्वात मोठ्या धोक्यापासून वाचवते
मृत्यूसुद्धा ते हिरावून घेऊ शकत नाही
अगदी लहान प्रयत्न देखील मोठे परिणाम देतात
- वरील सर्व -
All of the above
मनावर नियंत्रण ठेवण्याची योग्य आणि सोपी पद्धत कोणती? (2.67)
कोणत्याही एक इंद्रियांनी कृष्णभावनेत गुंतले पाहिजे
सर्व इंद्रिये कृष्णभावनेत गुंतली पाहिजेत
आदिपुरुष सारखे चित्रपट पहा
काळजी न करता फक्त झोपा
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे नाव काय आहे?
गितेचा सार - सांख्य योग
कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सैन्यनिरीक्षण
दिव्य ज्ञान
कर्मयोग
शांतता मिळविण्यासाठी काय आवश्यक आहे? (2.70)
अनुपमा आणि इतर टीव्ही सीरियल पहा
इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
इच्छांच्या सततच्या प्रवाहाने विचलित होऊ नका
तुमचे मन जे सांगेल ते करा
देही कोण आहे?
शरीर – जो कुमार, योवन, जरा या परिस्थितीतून जातो
जो दान देतो
जो सतत मरतो
आत्मा - जो कधीही मरत नाही
भक्तिमार्ग तुम्हाला ____(2.40)
तुम्हाला अधिक गोंधळात टाकते
सर्व भयांपासून मुक्त करेल
तुम्हाला अधिक भयभीत करेल
तुम्हाला अधिक शांत करेल
सर्व समस्यांचे मूळ कारण काय आहे? (2.62)
कामात विलंब करने
चांगले अन्न न खाने
वस्तूंवर ध्यान करने
चिंता करने
अध्याय 2 श्लोक 67 मध्ये - नाव (boat) आणि वारा (wind) यांची तुलना कशाशी केली जाते?
अनियंत्रित इंद्रिय आणि माणसाची बुद्धी.
अनियंत्रित इंद्रिय आणि मन
नियंत्रित इंद्रिय आणि मन
इंद्रिय आणि इंद्रिय वस्तू
ध्यान --> आसक्ति --> काम --> ____?
संमोहन
रोष
द्वेष
क्रोध
स्वधर्म न पाळण्याचे काय परिणाम होतात? (2.33)
मन प्रसन्न राहते
पाप लागेल
बरं वाटतंय
मन घाबरते
अध्याय 2 श्लोक 41 मध्ये "एकेह कुरूनन्दन" म्हणजे? (2.41)
फ़क्त एकचि उपासना करा ते ही ' कुरुनन्दन - अर्जुनाची'
तुमचे संपूर्ण लक्ष भगवान श्रीकृष्णाच्या भक्ती आणि उपासनेवर केंद्रित केले पाहिजे.
महाभारतात फक्त अर्जुनच जिवंत राहील
एकावर लक्ष केंद्रित करू नका
धीर पुरुष कोण आहे?
ज्याचे नाव धीरज आहे
ज्याला प्रत्येक वेळी त्रास होतो
जे प्रत्येक गोष्टीचे अतिमूल्यांकन करतात
जो सुखी आणि दुःखाच्या परिस्थितीतही सम असतो
