NEW
Font size
Worksheetsसत्पथ प्रश्नमंच प्रतियोगिता
Total questions: 20
Worksheet time: 10mins
जीव आणि शरीरामध्ये कोणता संबंध आहे ?
कालसंबंध
बंध
क्षेत्रसंबंध
एकक्षेत्रावगाह संबंध
बृहद् द्रव्यसंग्रह ग्रंथात किती गाथा आहेत
58
57
55
56
' हे शरीर माझे आहे ' हे कोणत्या नयाचे कथन आहे ?
उपचरित असद्भूत व्यवहार नय
अनुपचरित असद्भूत व्यवहार नय
ज्ञाननय
अज्ञाननय
' हे घर माझे आहे ' हे कोणत्या नयाचे कथन आहे ?
निश्चय नय
उपचरित असद्भूत व्यवहार नय
व्यवहार नय
अनुपचरित असद्भूत व्यवहार नय
दर्शनोपयोग किती प्रकारचा आहे ?
2
8
4
6
पंचमहाभूतांमध्ये खालील पैकी कोणते तत्त्व येत नाही ?
जल
वनस्पती
आकाश
पृथ्वी
एकूण ९ उदाहरणांद्वारे जीवद्रव्याची सिद्धी कोणासाठी केली आहे ?
नैयायिक
मीमांसक
वेदांती
चार्वाक
जीवाचे वास्तविक प्राण कोणते ?
पाच इंद्रिय
तीन बल
आयु व श्वासोच्छ्वास
चैतन्यप्राण
डोळ्यांनी पाहणे - म्हणजे चक्षुदर्शन होय .
बरोबर
चूक
बहुतेक बरोबर असावे
माहित नाही
खालीलपैकी जीवाचे लक्षण कोणते ?
उपयोग
सुख
स्पर्श
रस
क्षेत्राच्या सर्वात लहान एककाला काय म्हणतात ?
परमाणू
प्रदेश
समय
अविभागी प्रतिच्छेद
ज्ञानोपयोग कसा नसतो ?
निराकार
विशेष
सविकल्प
निर्णय करणारा
जैन ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत ?
प्राकृत
संस्कृत
अर्धमागधी
नय
काळाच्या सर्वात लहान एककाला काय म्हणतात ?
परमाणू
प्रदेश
समय
अविभागी प्रतिच्छेद
जो पाहण्याचे कार्य करतो तो गुण कोणता ?
दर्शन
सुख
श्रद्धा
ज्ञान
छद्मस्थ ( अल्पज्ञानी ) जीवाला दर्शनोपयोग व ज्ञानोपयोग ......
एकाचवेळेस होतात
प्रथम दर्शनोपयोग मग ज्ञानोपयोग होतो.
प्रथम ज्ञानोपयोग मग दर्शनोपयोग होतो.
नसतात
जो मान्यता करण्याचे कार्य करतो तो गुण कोणता ?
श्रद्धा
ज्ञान
सुख
वीर्य
हे सर्व तत्त्वज्ञान कोणी सांगितले आहे ?
शास्त्रज्ञांनी
सर्वज्ञभगवंतांनी
गृहस्थांनी
माहित नाही
हा स्वाध्याय आपण कशासाठी करतो आहोत ?
ज्ञान मिळवण्यासाठी
वेळ घालवण्यासाठी
तीर्थंकर होण्यासाठी
सुखी होण्यासाठी
आपल्याला रोज होणारे प्रवचन समजतात का ?
हो, सहज .
समजतात पण अवघड जातं.
काही समजतं, काही नाही.
काहीच समजत नाही.
