wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

उद्योजक आणि उद्योजकता

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

ही एक प्रक्रिया आहे.

a)

उद्योजक

b)

उद्योजकता

c)

व्यवस्थापक

d)

प्रशासक

2.

नवनिर्मिती हे यशस्वी_______चे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

a)

संघटक

b)

उद्योजक

c)

व्यवस्थापक

d)

प्रशासक

3.

उद्योजक हा शब्द सर्वप्रथम________भाषेत वापरला गेला.

a)

मराठी

b)

इंग्रजी

c)

फ्रेंच

d)

हिंदी

4.

उद्योजक हा नेहमी_______ च्या शोधात असतो.

a)

संधी

b)

नफा

c)

भांडवल

d)

यापैकी नाही

5.

मध्ये जोसेफ शुंम्पीटर यांनी 'द थेअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट' हा ग्रंथ लिहिला.

a)

१९३०

b)

१९३४

c)

१९४९

d)

१९६४

6.

'वेबस्टर' यांच्या मतानुसार काहीतरी नवीन गोष्ट निर्माण करण्याची क्षमता म्हणजे________होय.

a)

कृती

b)

सृजनशीलता

c)

उत्पादकता

d)

व्यवस्थापन

7.

यांच्या मते जोखमीची जबाबदारी स्वीकारणारी व व्यवसायाचे व्यवस्थापन सांभाळणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय.

a)

शुम्पीटर

b)

वेबस्टर

c)

फ्रेडरिक नाईट

d)

फ्रेडरिक टेलर

8.

नवनिर्मिती म्हणजे_______होय.

a)

नवीन कल्पना

b)

नवीन व्यवसाय

c)

नवीन विचार

d)

वरील सर्व

9.

जे. बी. से यांच्या मते उद्योजक हा _______ मध्यस्थ आहे.

a)

सामाजिक

b)

राजकीय

c)

आर्थिक

d)

पारंपारिक

10.

_________व श्रम यामध्ये मध्यस्थी करून उद्योगाची स्थापना करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय.

a)

इमारत

b)

भांडवल

c)

साधनसामुग्री

d)

वस्तू

11.

उद्योजकतेचा नवनिर्मितीचा सिद्धांत_________यांनी मांडला.

a)

हेगन

b)

शुम्पीटर

c)

फ्रेड्रिक टेलर

d)

पीटर ड्रकर

12.

उद्योजकतेचा सिद्धीप्रेरणेचा सिद्धांत ……….. यांनी मांडला.

a)

हेगन

b)

मॅक्लेलँड

c)

नाईट

d)

शुंपीटर

13.

देशाच्या प्रगतीसाठी उद्योजकीय समाज निर्माण होणे गरजेचे आहे असे__________यांचे मत आहे.

a)

जॉर्ज टेरी

b)

पीटर ड्रकर

c)

जे.बी. से.

d)

हेगन

14.

नफा मिळविण्याच्या उद्देशाने उद्योजक जी प्रक्रिया आणि क्रिया करतो त्याला______म्हणतात.

a)

संघटन

b)

उद्योजकता

c)

व्यवस्थापन

d)

नेतृत्व

15.

वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उद्योगास________ उद्योजक असे म्हणतात.

a)

महिला

b)

खाजगी

c)

व्यापारी

d)

तांत्रिक

16.

नफ्याचा अनिश्चितता वहन  सिद्धांत_________यांनी मांडला.

a)

मॅक्लेलँड

b)

शुम्पीटर

c)

फ्रेड्रिक नाईट

d)

पीटर ड्रकर

17.

________ हा उद्योजकतेवर परिणाम करणारा आर्थिक घटक आहे.

a)

भांडवल

b)

बाजारपेठ

c)

कच्चा माल

d)

वरील सर्व

18.

सिद्धी प्रेरणा हा …….. घटक आहे.

a)

मानसशास्त्रीय

b)

सामाजिक

c)

राजकीय

d)

वरीलपैकी कोणतेही नाही

19.

_______ हा उद्योजकतेवर परिणाम करणारे सामाजिक घटक होय.

a)

सामाजिक बदल

b)

सामाजिक सुरक्षा

c)

सामाजिक दृष्टिकोण

d)

वरील सर्व

20.

डेव्हिड मॅक्लेलॅड यांनी उद्योजकतेचा सिद्धी प्रेरणा सिद्धांत-------या पुस्तकात मांडला.

a)

The thoery of economic development

b)

The Achieving Society

c)

Risk, Uncertainty and Profit

d)

Usakiya