Worksheetsसामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा
Total questions: 15
Worksheet time: 8mins
भारताची राजधानी कोणती
दिल्ली
मुंबई
पुणे
नागपूर
महाराष्ट्राची राजधानी (a) आहे
महाराष्ट्रा ची उपराजधानी कोणती
मुंबई
पुणे
नागपूर
औरंगाबाद
भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने कोणता क्रमांक आहे
दुसरा
पहिला
तिसरा
भारताचे राष्ट्रपती कोण आहे
नरेंद्र मोदी
एकनाथ शिंदे
द्रोपदी मुर्म
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे
अजित पवार
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो
5 सप्टेंबर
26 जानेवारी
25 नोव्हेंबर
3 जानेवारी
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांची जयंती केव्हा साजरी केली जाते
12 जानेवारी
22 जानेवारी
5 जानेवारी
2 आवटोबर
भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे
पॅसिफिक महासागर
हिंदी महासागर
अटलांटिक महासागर
आर्क्टिक महासागर
भारताच्या (a) उत्तरेला पर्वत आहे
पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा
देव तारी त्याला.......
कोण वाचवेल
कोण सोडे
कोण मारी
कोण तारी
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही गर्जना कोणी केली
महात्मा गांधी
पंडित जवाहरलाल नेहरू
लोकमान्य टिळक
सरदार वल्लभाई पटेल
180 फुलांचे तीन समान हार केले असता प्रत्येक हारामध्ये किती फुले येथील
६०
५०
७०
८०
'साने गुरुजी' यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते?
कोसला
व्यक्ती आणि वल्ली
श्यामची आई
श्रीमान योगी
'व्यक्ती आणि वल्ली' हे पुस्तक कोणाचे आहे?
वि. स. खांडेकर
पु. ल. देशपांडे
रणजीत देसाई
वि. वा. शिरवाडकर
