NEW
Font size
Worksheetsclass 7: Marathi : मुलींची शाळा -1
Total questions: 10
Worksheet time: 5mins
१. महात्मा जोतीरावांचे ------------------- मोठे होते.
मित्रमंडळ
समाजातील स्थान
२. अज्ञानामुळे त्यांचा सर्वच दृष्टीने ---------- झाला.
उगम
ऱ्हास
३. जोतीरावांनी योजलेले काम पार पाडणे ------------- होते.
कठीण
सोपे
४. ------------ ही सुवर्णसंधी आहे.
मित्रमंडळ
शिक्षण
५. शाळेतील ---------- संख्या भराभरा वाढू लागली.
वस्तूंची
मुलींची
६ . जोतीरावांनी कोणाशी विचारविनिमय करून समाजात सुधारणा घडवून आणण्याची योजना सिद्ध केली ?
मित्रमंडळींबरोबर
सावित्रीबाईंबरोबर
७. जोतीरावांनी मुलींसाठी पहिली शाळा किती साली काढली ?
१८८८ साली
१८४८ साली
८. जोतीरावांनी मुलींसाठी पहिली शाळा कोठे काढली ?
पुण्याच्या बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात
पुण्याच्या शनिवारवाड्यात
९. जोतीरावांनी आपले पहिले कर्तव्य कशाला मानले होते ?
स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करून देणे
मुलांच्या भविष्याची सोय करून देणे
१०. जोतीरांच्या अवतिभोवाती कोणती माणसे होती ?
सुधारणेला कडवा विरोध करणारी
सुधारणा घडवून आणणारी
