Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मी ज्ञानी होणार

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

दूध या शब्दाला इंग्रजी शब्द कोणता?

a)

Water

b)

milk

c)

cow

d)

Jar

2.

घड्याळ या अर्थाच्या शब्दाचे योग्य स्पेलिंग निवडा.

a)

Clocak

b)

Cloak

c)

Klock

d)

Clock

3.

वहीवर लिहिण्यासाठी आपण कोणत्या साधनाचा वापर करतो?

a)

Pin

b)

Needle

c)

Pen

d)

Pan

4.

मासा या अर्थाच्या शब्दाचे योग्य सिविलिंग शोधा.

a)

Feesh

b)

Fiesh

c)

Fish

d)

Fesh

5.

केळी या फळा करता असलेला इंग्रजी शब्द कोणता?

a)

Grapes

b)

Pineapple

c)

Banana

d)

Orange

6.

घोडा या प्राण्याची इंग्रजी स्पेलिंग शोधा.

a)

Horse

b)

Howrse

c)

Horshe

d)

Horce

7.

थंडीपासून संरक्षण करण्याकरता वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे इंग्रजी नाव शोधा.

a)

Socks

b)

Skirt

c)

Sweater

d)

Shirt