Worksheetsसायन्स bds प्रकरण 1
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
खालीलपैकी कोणत्या गोष्टी परिसरात आढळतात?
a)
घर
b)
बाग
c)
मैदान
d)
सर्व पर्याय बरोबर
2.
खालीलपैकी कोणती गोष्ट सजीव नाही ते सांगा.
a)
प्राणी
b)
वनस्पती
c)
पक्षी
d)
हवा
3.
ज्वलनासाठी कोण मदत करते?
a)
पाणी
b)
हवा
c)
ढग
d)
पाऊस
4.
वाहणारी कोणती वस्तू खाली दिलेली आहे?
a)
लाकूड
b)
दगड
c)
पाणी
d)
झाडे
5.
खालीलपैकी कोणती गोष्ट आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही?
a)
पाणी
b)
कागद
c)
झाडे
d)
हवा
6.
खालीलपैकी कोणता वायू श्वासोच्छ्वासासाठी वापरतात?
a)
ऑक्सीजन
b)
नायट्रोजन
c)
कार्बन डाय-ऑक्साइड
7.
जलचक्र कसे दाखवता येईल?
a)
नदी- ढग - पाऊस
b)
ढग - नदी- पाऊस
c)
पाऊस- ढग - नदी
d)
नदी- पाऊस- ढग
100 %
