Worksheetsसराव चाचणी क्र 2 मराठी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
'कमळ' हा शब्द वाचा. यामध्ये एकूण किती अक्षरे आहेत?
a)
2
b)
3
c)
5
d)
4
2.
'घर' या शब्दाचा अर्थ काय आहे?
a)
पाणी पिण्याचे ठिकाण
b)
राहण्याचे ठिकाण
c)
खेळण्याचे ठिकाण
d)
अभ्यास करण्याचे ठिकाण
3.
हे चित्र कशाचे आहे?
a)
झाड
b)
पक्षी
c)
पाणी
d)
घर
4.
खालीलपैकी कोणता शब्द 'प' अक्षराने सुरू होतो?
a)
कमळ
b)
झाड
c)
पुस्तक
d)
शाळा
5.
'चिमणी' हा शब्द वाचताना शेवटचे अक्षर कोणते?
a)
चि
b)
म
c)
णी
d)
ही
6.
'बेडूक' या शब्दात एकूण किती अक्षरे आहेत?
a)
3
b)
2
c)
4
d)
5
7.
'आंबा' या शब्दात एकूण किती काना (ा) आहेत?
a)
1
b)
2
c)
3
d)
0
8.
खालीलपैकी कोणता शब्द 'म' अक्षराने सुरू होतो?
a)
मगर
b)
नगर
c)
घर
d)
कमळ
9.
'गाणे' या शब्दात एकूण किती मात्रा (े) आहेत?
a)
1
b)
2
c)
0
d)
3
10.
'सिंह' या शब्दात कोणत्या स्वरचिन्हाचा वापर केला आहे?
a)
पहिली वेलांटी
b)
दुसरी वेलांटी
c)
पहिला उकार
d)
दुसरा उकार
100 %
