wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सराव चाचणी क्र 6 मराठी ( विरामचिन्ह ओळख )

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी कोणते चिन्ह 'पूर्णविराम' आहे?

a)

.

b)

,

c)

:

d)

"

2.

'स्वल्पविराम' या चिन्हास ओळखा.

a)

,

b)

" "

c)

-

d)

~

3.

'प्रश्नचिन्ह' ओळखा.

a)

?

b)

,

c)

:

d)

" "

4.

'उद्गारवाचक चिन्ह' कोणते आहे?

a)

!

b)

()

c)

_

d)

:

5.

खालीलपैकी 'अर्धविराम' कोणते आहे?

a)

;

b)

:

c)

,

d)

-

6.

'संयोगचिन्ह' (Hyphen) ओळखा.

a)

-

b)

:

c)

!

d)

,

7.

'एकेरी अवतरण चिन्ह' कोणते आहे?

a)

' '

b)

" "

c)

!

d)

?

8.

'दुहेरी अवतरण चिन्ह' कोणते आहे?

a)

:

b)

" "

c)

' '

d)

!

9.

'कंस' (Brackets) कोणत्या चिन्हाला म्हणतात?

a)

{ }

b)

( )

c)

[ ]

d)

वरील सर्व

10.

'गाळलेले शब्द दर्शवण्यासाठी' किंवा 'वाक्य अपूर्ण आहे' हे दाखवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो?

a)

......

b)

!

c)

,

d)

?