NEW
Font size
Worksheetsमहाराष्ट्र
Total questions: 12
Worksheet time: 6mins
राधाने गणित सोडवण्यासाठी पाटी वापरली .
वरील वाक्यातील क्रियापद ओळखा
सोडवण्यासाठी
वापरली
पाटी
गणित
एका रांगेत 30 मुले आहेत राजू रांगेत समोरून १३ नंबर ला उभा आहे तर राजूचा रंगीत मागून कितवा नंबर आहे
१६
१७
१८
१९
सोडवा ५१-१५-६+३०=
३०
६०
९०
९२
त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते
९०
१२०
१८०
३६०
४० ते ५०या संख्या मधील सर्वात छोटी विषम संख्या कोणती
४०
५०
४२
४१
महाराष्ट्र सरकारने भूजल पातळी वाढवण्यासाठी व पाण्याची बचत करण्यासाठी पुढील पैकी कोणती योजना राबवलेली आहे
कूपनलिका पुनर्भरण
जलयुक्त शिवार
जलस्वराज्या अभियान
वरील सर्व
द्रव पदार्थांना उष्णता दिली असता त्याचे रूपांतर खालीलपैकी कशात होते
स्थायू
वायु
द्रव
वरीलपैकी नाही
राजू रामभाऊंना काका म्हणतो तर रामभाऊ चे व राजुच्या वडिलांचे नाते काय
वडील
मुलगा
नातू
भाऊ
म या मुळाक्षरा नंतर येणारे मुळाक्षर कोणते
भ
ब
य
र
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे लेखक कोण
रवींद्रनाथ टागोर
पंडित जवाहरलाल नेहरू
बंकिमचंद्र चटर्जी
महात्मा गांधी
साने गुरुजींचे पूर्ण नाव काय
विनायक दामोदर साने
पांडुरंग सदाशिव साने
श्रीपाद सदाशिव साने
गजानन राजाराम साने
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला
१९ फेब्रुवारी १६३०
१९ फेब्रुवारी १६६०
१९ फेब्रुवारी १६२७
१९ फेब्रुवारी १६८०
