wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1) शब्दांच्या जाती किती?

a)

6

b)

8

c)

5

d)

7

2.

2) मराठीत एकूण व्यंजने किती?

a)

34

b)

30

c)

31

d)

35

3.

3) कृष्णाकाठ ही कादंबरी कोणाची आहे?

a)

वसंतराव नाईक

b)

नरेंद्र दाभोलकर

c)

यशवंतराव चव्हाण

d)

शरद पवार

4.

4) मराठीत एकूण स्वराधी किती?

a)

2

b)

4

c)

3

d)

5

5.

5) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा?

a)

आशा

b)

तुम्ही

c)

सुंदर

d)

सुर्य

6.

6) खालील शब्दातील नाम ओळखा?

a)

माधुरी

b)

आपण

c)

आम्ही

d)

आहे

7.

7) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?

a)

डोंगर

b)

नदी

c)

प्रामाणिकपणा

d)

शाळा

8.

8) खालीलपैकी क्रियापद ओळखा?

a)

सचिन

b)

झाडावर

c)

आहेत

d)

सुंदर

9.

9) खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा?

a)

खांद्यावर

b)

पर्वत

c)

आणि

d)

किंवा

10.

10) संयुक्त स्वर ओळखा?

a)

अ-इ

b)

आ-उ

c)

ई-ए

d)

ओ-औ