Font size
S
M
L
XL
Worksheetsसंख्याज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
३४ या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत किती?
(a)
2.
४५ या संख्येतील ४ या अंकाची स्थानिक किंमत किती?
(a)
3.
२१ या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत किती?
(a)
4.
३४५ या संख्येतील ३ अंकाची स्थानिक किंमत किती?
(a)
5.
३४ या संख्येतील दशकस्थानी असणाऱ्या संख्येची स्थानिक किंमत लिहा.
(a)
6.
६८ या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात मोठी आहे?
(a)
7.
५९ या संख्येतील अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती?
(a)
8.
४३७ या संख्येचे विस्तारित रूप ओळखा.
a)
४०० + ३७
b)
४० + ३०० + ७
c)
४०० + ३० + ७
d)
४००० + ३०० + ७
9.
कोणत्या संख्येत १ मिळवण्यास सर्वात लहान तीन अंकी संख्या मिळेल?
(a)
10.
४०० + २० या विस्तारित रूपावरून कोणती संख्या तयार होईल?
(a)
Reset
