NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसंविधान
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
प्रश्न (1) संविधानाचे जनक कोणाला म्हणतात?
a)
अ) बाबासाहेब आंबेडकर
b)
आ) राजेंद्र प्रसाद
c)
इ) पंडित नेहरू
d)
ई) महात्मा गांधी
2.
प्रश्न (2) संविधान सभेची पहिली बैठक केव्हा पार पडली ?
a)
अ)15 डिसेंबर 1946
b)
आ) 10 डिसेंबर 1946
c)
इ)9 डिसेंबर 1946
d)
ई) 12 डिसेंबर 1946
3.
प्रश्न (3) संविधानामध्ये पानाची एकूण संख्या किती?
a)
अ) 250
b)
आ) 251
c)
इ) 255
d)
ई) 253
4.
प्रश्न (4) संविधान पुस्तिकेचे एकूण वजन किती ?
a)
अ)40 kg
b)
आ)35 kg
c)
इ)32kg
d)
ई)37 kg
5.
प्रश्न (5) भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ?
a)
अ) 26 नोव्हेंबर 1949
b)
आ) 26 डिसेंबर 1950
c)
इ) 15 ऑगस्ट 1947
d)
ई) 26 जानेवारी 1950
Reset
