Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सराव चाचणी क्र 1 ( विषय - मराठी ) स्वर -व्यंजन आधारित

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी कोणता स्वर आहे?

a)

क

b)

म

c)

ल

d)

आ

2.

खालीलपैकी व्यंजन कोणते आहे?

a)

आ

b)

ई

c)

ख

d)

ऊ

3.

'क' गटातील पहिले अक्षर कोणते?

a)

क

b)

ख

c)

ग

d)

घ

4.

'च' गटातील तिसरे अक्षर कोणते?

a)

ज

b)

झ

c)

ग

d)

ट

5.

'ट' गटातील शेवटचे अक्षर कोणते?

a)

ट

b)

ड

c)

ढ

d)

ण

6.

'त' गटातील दुसरे अक्षर कोणते?

a)

थ

b)

द

c)

ध

d)

त

7.

'प' गटातील चौथे अक्षर कोणते?

a)

प

b)

फ

c)

भ

d)

म

8.

'य' च्या नंतरचे अक्षर कोणते?

a)

र

b)

ल

c)

स

d)

व

9.

'ळ' च्या आधीचे अक्षर कोणते?

a)

ह

b)

व

c)

श

d)

स

10.

'क्ष' हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे?

a)

स्वर

b)

व्यंजन

c)

जोडाक्षर

d)

मात्रा